राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी अॅड. विवेक राणे यांची निवड
सिंधुदुर्गनगरी ता१९ पुणे येथे झालेल्या थाई बॉक्सिंग पंच परीक्षेमध्ये अॅड. विवेक राणे यांची महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग राज्य पंच पदी निवड झाली आहे. ९ जुन ते १२ जुन २०२२ मध्ये दुबई येथे आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्य सहभागी होणार आहे. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणुन अॅड. विवेक राणे…
