भविष्यातील संकटे ओळखून हिंदूंनी संघटित झाले पाहिजे
हिंदू समाज जागृती मेलव्यात उपस्थितांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२५-: आजची परिस्थिती पाहता हिंदू समाजाला आत्मसंरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदूनी आता संघटित होऊन येणाऱ्या आक्रमणाला थोपवले पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात हिंदू समाजावरील संकट अधिक गडद होत जाणार असे प्रतिपादन येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये रविवारी झालेल्या सकल हिंदू समाज जागृती मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी केले. यावेळी विश्व हिंदू…
