⚡सावंतवाडी ता.२४-: दिंडोरी प्रणित सावंतवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात सिद्धिविनायक फ्लावर्स नर्सरीच्या कांचन कदम यांच्या सहकार्याने आज विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्री उत्तम जाधव, श्री राऊळ सर, श्री खडपकर, श्री गवस, सौ. खडपकर आदी सेवेकरी उपस्थित होते.
