Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव

ओरोस बुद्रुक, शिरगाव, नाटळ, नांदगाव यांचा समावेश;नाटळ व शिरगांव महिलांसाठी राखीव ⚡ओरोस ता.२८ -: जिल्ह्यातील ओरोस बुद्रुक, नांदगाव, शिरगाव व नाटळ हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असून यातील शिरगाव व नाटळ हे दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. ५५ पैकी २८ मतदार संघ महिलांसाठी राखीव असून यातील ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग…

Read More

न्हावेली-पाडलोस जुन्या मार्गावर दूध व्यावसायिकाचा अपघात

बाळा नाईक दुखापतग्रस्त : ग्रामस्थांनी घेतली धाव ⚡बांदा ता.२८-: न्हावेली-पाडलोस मार्गे रोणापाल जुन्या रस्त्यावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पाडलोस-सातीवनमळी येथील दूध व्यावसायिक बाळा नाईक यांची दुचाकी तीन फुटी खोल चरात घसरून अपघात झाला. सुदैवाने मोठी हानी झाली नसून बाळा नाईक यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत श्री. नाईक यांना खाजगी दवाखान्यात हलवले. अनेक…

Read More

कोलगाव शाळा नंबर ३ मध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त कोलगाव शिवसेनेचा उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त कोल गाव शाळा क्रमांक तीन येथे कोलगाव शिवसेनेकडून महीला तालुका प्रमुख अपर्णा को ठावळे यांच्या सहकार्याने मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना महीला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे…

Read More

ज्येष्ठ सिविल काँट्रॅक्टर सुर्यकांत पेडणेकर यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यातील ज्येष्ठ सिविल काँट्रॅक्टर तथा सर्वोदय नगर येथील रहिवासी सुर्यकांत पेडणेकर यांचे वृदधापकाळाने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 85 होते.त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना आणि नातवंडे आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे ते संस्थापक होते.तसेच सावंतवाडी भंडारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे ते मार्गदर्शक होते.

Read More

मळगाव देवस्थानाचे जेष्ठ मानकरी दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ राऊळ यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.२७- : मळगाव कुंभार्ली, कोल्ह्याची गाळी येथील रहिवासी मळगाव देवस्थानचे जेष्ठ मानकरी तथा वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्त दत्ताराम उर्फ दत्तूभाऊ गोविंद राऊळ (९० ) यांचे आज रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मळगाव परिसरात ते एक दूध व्यावसायिक म्हणूनही प्रसिद्ध होते. मळगाव येथील वारकरी संप्रदायातील एक प्रमुख वारकरी वै. ह.भ.प. दिगंबर नाटेकर यांचे ते सहकारी राहिले…

Read More

कार्डियाकचा टायर फुटल्याने मुंबईला नेण्यात येणाऱ्या रुग्णाचे निधन

जिल्ह्यात कार्डियाक नसल्याने मुंबईवरून आली होती मागविण्यात;मात्र, तिचा झाला नाही उपयोग ⚡सावंतवाडी ता.२७-: जिल्ह्यात कार्डीयाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने मुंबईहून मागविण्यात आलेल्या कार्डीयाक ॲम्ब्युलन्सचा टायर फुटून माडखोल येथे झालेल्या अपघातात मुंबई येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपुरी आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा उघडी पडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,…

Read More

आंबोली गेळे येथे बंद घरात चोरी…

कपाटातील १ लाखाची रोकड चोरट्यांनी केली लंपास; पोलिस घटनास्थळी दाखल ⚡आंबोली ता.२७-: आंबोली गेळे डुरेवाडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवण्यात आलेली एक लाख रुपयाची रोकड चोरट्याने लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच डी वाय एस पी रोहिणी साळुंखे, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, अमित गोते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. यावेळी…

Read More

थाई बॉक्सिंग स्पर्धेत बाल शिवाजीची दिशा पवार अव्वल

⚡कणकवली ता.२७-: लातूर थाई बॉक्सिंग असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित 18 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थायी बॉक्सिंग स्पर्धेत बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या कु. दिशा सतीश पवार 14 वर्षाखालील वयोगटात अप्रतिम अशी कामगिरी करत सुवर्णपदकाला आपल्याकडे हिरावून घेतले. शाळेचा एक मानाचा तुरा रोवला. जागतिक काही बॉक्सिंग फेडरेशन, भारतीय थाई बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमान लातूर…

Read More

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी
हिंदु जनजागृती समितीतर्फे निवेदन

⚡कणकवली ता.२७-: राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी कार्यवाही करावी यासाठी हिंदु जनजागृती…

Read More

सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये कारगिल विजय दिन साजरा

⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ( सेना मेडल प्राप्त) यांनी शस्त्र पूजन करून कारगिल युद्धा विषयी उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, देशासाठी व समाजासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काम करावे यासाठी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. एम. आर….

Read More
You cannot copy content of this page