⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यातील ज्येष्ठ सिविल काँट्रॅक्टर तथा सर्वोदय नगर येथील रहिवासी सुर्यकांत पेडणेकर यांचे वृदधापकाळाने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 85 होते.त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना आणि नातवंडे आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे ते संस्थापक होते.तसेच सावंतवाडी भंडारी मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे ते मार्गदर्शक होते.
ज्येष्ठ सिविल काँट्रॅक्टर सुर्यकांत पेडणेकर यांचे निधन
