युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे होणार जंगी स्वागत
१ रोजी येत आहेत जिल्ह्यात;सावंतवाडी गांधी चौक येथे सभेचे आयोजन ⚡सिंधुदुर्ग दि.२९-: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवार १ ऑगस्ट २०२२ रोजी निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. तर १२ वाजता…
