सेवानिवृत्त व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ५ रोजी ओरोस येथे सत्कार
⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात श्री.पी के चौकेकर- सेवानिवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण,…
