Headlines

Global Maharashtra Breaking News

श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

कणकवली 4 ऑगस्ट (प्0 कणकवली शहरातीलश्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी विठ्ठल नामाच्या अभंगांनी व टाळघोषात प्रारंभ करण्यात आला. सप्ताहाच्यानिमित्ताने मंदिरात घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर ब्रम्हवृदांच्याहस्ते विधिवत पूजा करत गाऱ्हाणे घातले. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून घटस्थापनेस्थळी फुलाची सजावट करण्यात आली आहे. यावेळी विविध पारांचे प्रमुख, मानकरी तसेच भाविक,…

Read More

केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा १० ते १३ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

राजन तेली यांची माहिती; १३ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन ⚡सावंतवाडी ता.०४-: केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा हे १० ते १३, रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून लोकसभाप्रवास योजने अंतर्गत ते प्रवास करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान १३ रोजी ते सावंतवाडी येथे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद…

Read More

बांदा येथील आरटीओ चेकपोस्ट लवकरच कार्यरत

ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दुजोरा बांदा/प्रतिनिधीगेली १५ वर्षे विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा सटमटवाडी येथीलसीमा तपासणी नाका लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यांदृष्टीने हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याला येथे कार्यरत असलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. गेले अनेक वर्षे विविध कारणांनी हा तपासणी नाका वादात सापडला होता.या नाक्यावर आरटीओ, पोलीस,…

Read More

दारु वाहतूक प्रकरणी कोल्हापूरचे दोघे तरुण ताब्यात

बांदा पोलीसांची कारवाई ⚡बांदा ता.०४-: बांदा – पत्रादेवी जुन्या महामार्गावर रामनगर येथे गोव्यातून कोल्हापूरकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी आज सकाळी कारवाई केली. या कारवाईत ६९ हजार ५५२ रुपयांच्या दारुसह दारु वाहतूक करण्यासाठी वापरलेली सुमारे दीड लाख रुपयांची कार असा एकूण २ लाख १९ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दीपक…

Read More

हर घर तिरंगासाठी पोस्टाचा पुढाकार

ऑफलाईन व ऑनलाईन तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध;अधीक्षक जी जनार्दन रेड्डी यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०४भारतीय डाक विभागामार्फत ” हर घर तिरंगा ” अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास या अभियानात सहभागी होता यावे यासाठी सिंधुदुर्ग विभागातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यांची नाममात्र फी २५ रुपये एवढी आहे. तसेच डाक…

Read More

वैश्य समाज पतसंस्थेमध्ये इंटरनेट बँकिंग सेवेचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या संस्थेमध्ये इंटरनेट बँकिंग सेवेचा शुभारंभ नुकताच संस्थेच्या मुख्यकार्यालय फोंडाघाट येथे संस्थेचे चेअरमन दिलीप पारकर यांच्या हस्ते तसेच संचालक अरविंद रा. शिरसाट, महेश म. अंधारी, गणपत वि. वळंजू, श्री. गणपत शं. पारकर व मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचा ग्राहक हा…

Read More

देवगड महाविद्यालयात “काव्य लहरी” काव्य वाचन, लेखन स्पर्धा

जिल्हास्तरीय स्पर्धेत स्वरचित मराठी काव्य असणे बंधनकारक देवगडभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि कविवर्य वसंत बापट आणि कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देवगड महाविद्यालयातील मराठी भाषा विभागाने ‘काव्यलहरी’ या जिल्हास्तरीय स्वरचित मराठी काव्य लेखन आणि वाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेची…

Read More

निलेश लाड यांनी आगार व्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला

देवगडदेवगड आगार व्यवस्थापकपदी निलेश लाड यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला .मध्यंतरीच्या काळात ते या ठिकाणी काही दिवस रुजू झाले होते .त्या नंतर या पदाचा पदभार प्रभारी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांचे कडे होता .आता या पदावर पुन्हा निलेश लाड रुजू झाल्याने आगार व्यवस्थापक देवगड आगाराला मिळाले आहेत. त्यांचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,सहा. वाह.निरीक्षक लवू…

Read More

कणकवली आचरा मालवण आणि मालवण आचरा बसफे-या सुरु

माजी सरपंच चंदन पांगे यांच्या प्रयत्नांना यश ⚡मालवण ता.०४-: पहाटे कणकवली वरुन आणि दुपारी मालवण येथून आचरे भागात येणाऱ्या पुर्वी सुरू असलेल्या एसटी फेरया मधल्या काळात बंद झाल्या होत्या. याबाबत आचरा माजी सरपंच चंदन पांगे यांनी पाठपुरावा करून सदर बस फेरया बुधवार पासून सुरू झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.यासाठी सहकार्य केलेल्या कणकवली आगार…

Read More

मातोंड ग्रामपंचायतची नवीन इमारत नागरिकांच्या सेवेत दाखल

सरपंच जानवी परब यांच्या हस्ते झाला शुभारंभ वेंगुर्ला: तालुक्यातील मातोंड ग्रामपंचायत च्या नुतन ग्रामसचिवालयाचे उदघाटन आज (४ ऑगस्ट) सरपंच जानवी परब यांच्या हस्ते फित कापून व फलकाचे अनावरण करून करण्यात आले.जनसुविधा तसेच १४ वा व १५ वा वित्त आयोग निधीतून सुसज्ज अशा मातोंड ग्रामसचिवालयाची उभारणी करण्यात आली आहे. आणि आज या इमारतीचे उदघाटन सरपंच सौ…

Read More
You cannot copy content of this page