देवगड
देवगड आगार व्यवस्थापकपदी निलेश लाड यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला .मध्यंतरीच्या काळात ते या ठिकाणी काही दिवस रुजू झाले होते .त्या नंतर या पदाचा पदभार प्रभारी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर यांचे कडे होता .आता या पदावर पुन्हा निलेश लाड रुजू झाल्याने आगार व्यवस्थापक देवगड आगाराला मिळाले आहेत.
त्यांचे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,सहा. वाह.निरीक्षक लवू सरवदे,लेखाधिकारी श्रीकांत शेळके,भांडारपाल किशोर घाडी,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले अमित रावले,योगेश पांचाळ,सागर अनुशे,श्रीमती कासले,यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
