Headlines

Global Maharashtra Breaking News

शहरातील नागरिकांना झेंडा वाटप

हर घर तिरंगा उपक्रमअंतर्गत शहरात प्रतिसाद : अजय कोळंबेकर यांनी केले वाटप ⚡सावंतवाडी ता.०६-: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमअंतर्गत शहरात देखील चांगला प्रतिसाद मिळत असून, डाक घर अंतर्गत अजय कोळंबेकर यांनी शहरातील २५ नागरिकांना झेंडा वाटप केले आहे. तसेच जर कोणाला झेंडे हवे असतील तर मुख्य डाक घर कार्यालयात…

Read More

नितेश राणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री नाहीत ना…?

जयेंद्र परुळेकर; ज्या दहशतीविरोधात लढले तो संपल्याने ते आता त्यांच्या सोबत काम करण्यास तयार… ⚡सावंतवाडी ता.०६-: केंद्रीय मंत्री राणे आणि केसरकर यांच्यातील वाद जुना झाला असून, त्यांना भेटताना मी आदराने भेटतो जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगत कणकवलीचे आमदार नितेश राणे हे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी पालकमंत्री तथा सावंतवाडीचे…

Read More

सिंधुदुर्गातील मुंबईस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमान्यांची ८ ऑगस्ट रोजी बैठक

उपस्थित राहण्याचे आ.वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन ⚡कणकवली ता.०६-:शिवसेना संघटनात्मक बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक सोमवार दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता शिशु विकास हाॅल, शिरोडकर हायस्कूल परेल, मुंबई येथे आयोजित केली आहे.सदर बैठकीत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख प्रमुख…

Read More

शहिद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथे रक्तदाते करणार रक्तदान …

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट चे संयुक्त आयोजन वैभववाडी प्रतिनिधीशहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आर्म फोर्स मेडिकल कॉलेज(AFMC) पुणे येथे वैभवावाडी मधील रक्तदाते रक्तदान करणार आहेत….

Read More

वाभवे नगरपंचायतीच्या वतीने शहरातील सुलभ शौचालयाचे करण्यात आले नूतनीकरण…

वैभववाडी संजय शेळकेवाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या वतीने शहरातील सुलभ शौचालय इमारततीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सुसज्ज सुलभ शौचालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती स्नेहलता चोरगे,…

Read More

कोकिसरे ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी भाजपच्या लक्ष्मी म्हेतर यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी संजय शेळकेकोकिसरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाच्या लक्ष्मी दिलीप म्हेतर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी पार पडली. उपसरपंच वसुधा आमरसकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. प्रत्येकाला संधी या पक्षीय धोरणानुसार या निवडी करण्यात आल्या…

Read More

क्षत्रिय मराठा घडीगांवकर सेवा समाज मुंबई बोरिवली विभाग अध्यक्षपदी प्रफुल्ल घाडी यांची निवड…

वैभववाडी संजय शेळकेक्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई बोरीवली विभाग च्या अध्यक्षपदी प्रफुल्ल महादेव घाडी यांची निवड करण्यात आली आहे. मालाड – दिंडोशी ते विरार कार्यक्षेत्र आयोजित विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधी करीता नविन कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडली. निवडणूक निरीक्षक म्हणून श्री. विजय घाडीगांवकर यांनी काम पाहिले….

Read More

ठाकरे कुटुंबावर आरोप न करण्याची देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे केली होती तक्रार

प्रवक्ते तथा आमदार दीपक केसरकर : यापुढे राणेंचे नाव घेणार नाही ⚡मुंबई दि.०६-: मी काल जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना बगल दिला जात आहे. उद्धव ठाकरेंकडून आरोप करण्यात आला की, माझ्या कुटुंबावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्ही गप्प बसले होते, असं ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या त्याच विधानाला मी उत्तर दिलं होतं. आम्ही गप्प…

Read More

आधारकार्ड नंबरला मतदान ओळखपत्र सलग्न करा

तहसीलदार मारुती कांबळे यांचे आवाहन देवगडमतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छीकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम १९६० मधील नियम २६ बी नुसार फॉर्म नं. ६ ब तयार करण्यात आला आहे. या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा,…

Read More

कणकवली पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

विनोद कांबळे ;तत्परतेने गुन्ह्याचा उलगडा लावल्याबद्दल केला सत्कार ⚡कणकवली ता.०६-: कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात जुलै २०२२ मध्ये दाखल झालेले गुन्हे व आकस्मात मृत्यू प्रकरणांचा तपास दैनंदिन ड्युटी व बंदोबस्त सांभाळून तपास तत्परतेने पूर्ण करत प्रकरणांची निर्गती करण्यात आली.त्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन ५…

Read More
You cannot copy content of this page