नितेश राणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री नाहीत ना…?

जयेंद्र परुळेकर; ज्या दहशतीविरोधात लढले तो संपल्याने ते आता त्यांच्या सोबत काम करण्यास तयार…

⚡सावंतवाडी ता.०६-: केंद्रीय मंत्री राणे आणि केसरकर यांच्यातील वाद जुना झाला असून, त्यांना भेटताना मी आदराने भेटतो जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचे सांगत कणकवलीचे आमदार नितेश राणे हे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री होणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी पालकमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज दिले आहेत.

त्यामुळे केसरकर हे ज्या दहशतवादा विरोधात लढत होते तो दहशतवाद आता संपला असल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.

You cannot copy content of this page