शहरातील नागरिकांना झेंडा वाटप

हर घर तिरंगा उपक्रमअंतर्गत शहरात प्रतिसाद : अजय कोळंबेकर यांनी केले वाटप

⚡सावंतवाडी ता.०६-: भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमअंतर्गत शहरात देखील चांगला प्रतिसाद मिळत असून, डाक घर अंतर्गत अजय कोळंबेकर यांनी शहरातील २५ नागरिकांना झेंडा वाटप केले आहे.

तसेच जर कोणाला झेंडे हवे असतील तर मुख्य डाक घर कार्यालयात उपलब्ध असून त्यांना सरकारने दिलेल्या किमतीनुसार देण्यात येईल तसेच इतर कोणाला हवे असतील तरी घरपोच दिले जाईल त्यांनी 8600112755 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचा आव्हान देखील अजय कोळंबेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page