काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचे सिंधुदुर्गात स्वागत…

सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केले स्वागत…

⚡कुडाळ ता.०६-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य प्रवक्ते श्री. गोपाळदादा तिवारी यांची कुडाळ येथे एमआयडीसीमध्ये सावंतवाडी तालुक्यातर्फे तालुका उपाध्यक्ष श्री.समीर वंजारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

त्यावेळी ज्येष्ठ कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास भाई सावंत महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी ओबीसी सरचिटणीस अमित मिस्त्री जिल्हा चिटणीस रवींद्र म्हापसेकर चंद्रकांत राणे संदीप सुकी सुधीर मल्हार आनंद परुळेकर जॅस्मिन लंकेश्वर यांची उपस्थिती होती .

You cannot copy content of this page