Headlines

Global Maharashtra Breaking News

अखेर सावंतवाडी-नेमळे एस. टी. बस सेवा मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रयत्नाने पुन्हा सुरु

⚡सावंतवाडी ता.०८- : या प्रवाशी वाहिनीला अडथळा नको यासाठी म.न.से.विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वाखाली मळगांव व नेमळे शाखेतर्फे विशेष प्रयत्न मळगांव ते नेमळे दरम्यानच्या मार्गावर वाढलेली रस्त्यालगतची झाडी तोडण्याचा उपक्रम यशस्वी मागील 4 वर्ष सुरळीत सुरु असलेली मात्र लाॅकडाऊनच्या काळात मागील काही महिन्यांपासून बंद असलेली व मळगांव व नेमळे गावातील एस. टी.प्रवाशांना खुपच सोयीची ठरणारी सावंतवाडी -नेमळे…

Read More

रोटरी क्लब कणकवलीच्या माध्यमातून 12 ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा

⚡कणकवली ता.०८-: आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने रोटरी क्लब कणकवली च्या माध्यमातून निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा माध्यमिक शालेय गट आणि महाविद्यालयीन गट या दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत विद्या मंदिर हायस्कूल कणकवली या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे….

Read More

कळसुली,जानवली,कलमठ जि.प. विभागात उदया शिवसेनेच्या बैठका

आ. वैभव नाईक, सतिश सावंत, संदेश पारकर मार्गदर्शन करणार ⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कळसुली, जानवली, कलमठ या जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या बैठका उद्या मंगळवार ९ ऑगस्ट २०२२ रोजी त्या त्या विभागात होणार आहेत. सायं. ३ वाजता कळसुली विभागाची बैठक ओसरगाव गवळवाडी येथील सदा मोरे यांच्या घरी होणार आहे. सायं ५ वा. जानवली विभागाची बैठक जाणवली…

Read More

स्वयंदीप ट्रस्टने बनविलेल्या पदार्थांचा आठवड्यातून एक दिवस बाजार भरविणार

समीर नलावडे;स्वयंदीप ट्रस्टची उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा ⚡कणकवली ता.०८-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीच्या माध्यमातून व स्वयंसिध्दा कोल्हापूर यांच्यामार्फत एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.त्यावेळी स्वयंसिध्दाच्या संचालिका कांचनताई परुळेकर, सौ तृप्ती पुरेकर, डॉ. सौ शमिता बिरमोळे, सौ. अश्विनी तावडे, सौ. शुभदा कलंगुटकर (गोवा), lस्वंयदिप चॅरिटेबल…

Read More

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे न हटविल्यास आमदारकीला ‘कलंक’ लागेल

माजी नगराध्यक्ष संजू परब : दीपक केसरकर यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष ⚡सावंतवाडी ता.०८-: तालुक्यात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष केले असून, आमदार दीपक केसरकर यांनी देखील आपल्या मतदार संघाकडे दुर्लक्ष…

Read More

सातोली बावळट तीठा येथे पावणे दोन लाखाची दारू जप्त

चालक ताब्यात; जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई; ⚡सावंतवाडी ता.०८-: सातोळी बावळट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. याबाबत टेम्पो चालक विठ्ठल आशियेकर रा. गोवा आरोपी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात…

Read More

उदय राणे यांचा उत्कृष्ट बसचालक पुरस्काराने सन्मान

⚡कणकवली ता.०७-: वाघेरी गावचे सुपुत्र तथा मुंबईत मागाठणे डेपोमधून सेवा देणारे उदय जयराम राणे यांचा उत्कृष्ट बस चालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गेली १० वर्षे विनाआपघात सेवा देणारे चालक म्हणून उदय राणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमांतर्गत रविवारी ७ ऑगस्टला बेस्टदिनी स्मृतिचिन्ह व पदक देऊन राणे…

Read More

नोकऱ्या मर्यादित झाल्याने विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करावे

काजू व्यावसायिक सुरेश नेरूरकर यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.०६-:आज सर्वत्र स्पर्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर नोकऱ्या मिळतील परंतु त्या मर्यादित स्वरूपाच्या असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग उद्योग व्यवसायासाठी कसा करता येईल याचा विचार करून ज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन विरण येथील गणेश काजू इंडस्ट्रीचे मालक सुरेश नेरुरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी…

Read More

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना आ नितेश राणे यांची मानवंदना

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्याचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनी आयोजित स्मृतीजागर कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली. सडूरे येथील श्री रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांनी कौस्तुभ राणे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात कौस्तुभ रावराणे यांच्या घरी प्रतिमा पूजनाने करण्यात आली. घर ते रवळनाथ मंदिर…

Read More

विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी मी सदैव पाठीशी

मयूरपंख युवा महोत्सव समारोपाला आ नितेश राणे यांचा विश्वास वैभववाडी प्रतिनिधीशिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी परिश्रम व मेहनत घेणे फार गरजेचे आहे. जे क्षेत्र निवडाल त्यात स्वतः ला झोकून द्या, स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना ताकद देण्यासाठी मी सदैव पाठीशी राहीन. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त…

Read More
You cannot copy content of this page