Headlines

Global Maharashtra Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत
बांदा ग्रामपंचायतीचा उपक्रम

⚡बांदा ता.०८-: ‘एकच नारा एकच नारा हर घर झंडा हर झंडा’ बांदा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत सायकलवरून बांदा गावातून जनजागृती फेरी काढून लोकांना घरोघरी तिरंगा झेंडा लावण्याबाबत आवाहन करण्यात आले. या उपक्रमात पावसाची तमा न बाळगता बांदा ग्रामपंचायतीचे सदस्य व बांदा केंद्र शाळचे शिक्षक…

Read More

शिरशिंगेतील शिक्षकाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट सावंतवाडी : शहरातील खासकीलवाडा येथील कॉसमॉस या इमारतीत राहणारे आणि शिरशिंगे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दशरथ बापू सावंत (वय ५२) यांनी विषारी द्रव्य प्राशन करीत आपली जीवन यात्रा संपवली. सदर घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खासकीलवाडा येथील कॉसमॉस इमारतीत घडली. कीटकनाशक पिऊन दशरथ सावंत आपल्या फ्लॅटमधून इमारतीच्या टेरेसवर गेले…

Read More

मालवणात उद्या रक्तदान शिबिर

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन मालवण : (प्रतिनिधी) ऑगस्ट क्रांतिदिन चे औचित्य साधून सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत यांनी केले…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पेंडूर- खरारे ग्रामपंचायतीतर्फे विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.०८-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पेंडूर – खरारे ग्रामपंचायतीमार्फत दि. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत पेंडूर खरारे ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, माजी सरपंच, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ माजी सैनिक मार्गदर्शन, १० ऑगस्ट…

Read More

पावसामुळे आचरा मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

वरवडे उर्सुला स्कूल नजीक रोडवर आले पाणी ⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तसेच काही काळ बिडवाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासात तालुक्यात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर तालुक्यात आतापर्यंत 2416 मिलिमीटर…

Read More

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी डीएलएड सर्वोत्तम व्यासपीठ

प्राध्यापक रुपेश पाटील यांचे प्रतिपादन ⚡सावंतवाडी ता.०८-: : डीएलएड अभ्यासक्रमाकडे केवळ शिक्षक बनण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम म्हणून पाहू नका. दोन वर्षे प्रामाणिक अभ्यास केल्यास आणि सध्याच्या डीए एड अभ्यासक्रमाचे व्यवस्थित आकलन केल्यास, आपण शिक्षक पात्रता परीक्षाच नव्हे तर कोणतीही स्पर्धा परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतो. इतका हा सूत्रबद्ध आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण अभ्यासक्रम आहे, असे…

Read More

वनविभागाच्यावतीने अमृतमहोत्सव निमित्त पर्यावरण जनजागृती प्रभातफेरी

राणी पार्वतीदेवी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग सावंतवाडी : वन विभाग सावंतवाडीकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त विद्यार्थी व समाजामध्ये निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये सावंतवाडीमधील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या प्रभातफेरीची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद यांच्या हस्ते पालखीमध्ये स्थानापन्न करण्यात आलेल्या रोपांच्या पूजनाने झाली. या पुजनानंतर…

Read More

कणकवली व्यापारी संघातर्फे
१३ ऑगस्टला चित्रकला स्पर्धा

⚡कणकवली ता.०८-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती व स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात आणि अज्ञात नायक, क्रांतीकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण होऊन देशभक्तीची जाज्वल्य भावना त्यांच्यामनात तेवत रहावी या उद्देशाने व्यपारी संघ कणकवलीतर्फे चित्रकला स्पर्धा शनिवार १३ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता येथील परमहंस भालचंद्र महाराजसंस्थानातील सभागृहात आयोजित केली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन…

Read More

पर्यावरण संतुलनाबरोबरच लाकडाची अत्यावशक गरज

युवराज लखमराजे;भागविण्यासाठी वृक्षसंवर्धन महत्वाचे ⚡सावंतवाडी ता.०८-: पर्यावरण संतुलनासाठी आणि त्याचबरोबर दैनंदिन जीवन, उद्योगधंदे यासाठी अपरिहार्यपणे आवश्यक असलेले लाकुड उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवड आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी आज येथे केले.

Read More

शेर्ले-मडूरा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

सरपंच उदय धुरी यांच्या प्रयत्नाने झाड हटविले ⚡बांदा ता.०८-: शेर्ले-मडुरा रस्त्यावर स्वामिल नजिक आंब्याचे झाड रस्त्यावर उन्माळून पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद होता. वाहतुकीची वर्दळ नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. सरपंच उदय धुरी यांनी ग्रामस्थ्यांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करून रस्ता खुला केला.

Read More
You cannot copy content of this page