शेर्ले-मडूरा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

सरपंच उदय धुरी यांच्या प्रयत्नाने झाड हटविले

⚡बांदा ता.०८-: शेर्ले-मडुरा रस्त्यावर स्वामिल नजिक आंब्याचे झाड रस्त्यावर उन्माळून पडल्याने रस्ता वाहतुकीस बंद होता. वाहतुकीची वर्दळ नसल्याने सुदैवाने अनर्थ टळला. सरपंच उदय धुरी यांनी ग्रामस्थ्यांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करून रस्ता खुला केला.

You cannot copy content of this page