कणकवली शाळा नं .५ चे छप्पर दुरुस्तीचा प्रस्ताव का रखडला?
राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांचा सवाल; अधिकाऱ्यांवर कारवाई करा कणकवली ता.१९-:* कणकवली शहरातील शाळा नं . ५ चे छप्पर नादुरूस्त झालेले आहे . शाळेमध्ये ५३ मुले असून अशा छप्परामुळे त्यांच्या जिवीताला धोका उद्भवू शकतो. गेले तीन वर्षे प्रस्ताव पाठवूनही काम मंजूर का होत नाही ? असा सवाल करत या कार्यपद्धतीबाबत ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे…
