Headlines

Global Maharashtra Breaking News

देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी शहरात रॅलीद्वारे जनजागृती

पोस्ट ऑफिसचा उपक्रम : सर्व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ⚡सावंतवाडी ता.११-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून शहरातून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी पोस्ट ऑफिसच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. यावेळी गिरकर,(asp) कसापले,शाम निवलेकर,घोळवे,कोळंबेकर,तुकाराम गावडे,अजित जाधव आदी उपस्थित होते.

Read More

श्रीफळ अर्पण करण्यासाठी लोटला महासागर

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनीही दर्शविली उपस्थिती मालवण दि प्रतिनिधीवादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसातही आज मालवणवासीयांनी सागराला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला. तर भर पावसातही नारळ लढविण्याच्या स्पर्धांमध्ये महिला व पुरुषांनी कमालीचा उत्साह दाखवत आनंद लुटला. या उत्सवास केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राजापूरच्या माजी…

Read More

जलक्रीडा, पर्यटन व्यावसायिकांच्या महासंघाची स्थापना होणार

१५ ऑगस्टला होणार घोषणाबैठकीत निर्णय मालवण (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टस्, स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांना एकत्र करून जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यावसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांनी…

Read More

आचरा तिठा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

मालवण दि प्रतिनिधी आचरे येथून देवगडच्या दिशेने बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यां एका डपंरवर आज महसूल विभागाच्या पथकाने आचरा तीठा येथे धडक कारवाई करीत ताब्यात घेतलेला डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात दिला आठवड्या भरात सहा डपंरवर महसूल विभाग कडून कारवाई करण्यात आल्याचे महसूल कडून सांगण्यात आले. गुरुवारी सकाळी महसूलचे पथक फिरत असताना ही कारवाई करण्यात आली यावेळी…

Read More

मुंबई येथे विवाह इच्छुकांसाठी मोफत नोंदणी शिबीर

⚡मालवण ता.११-: श्री सरस्वती संस्था तर्फे हिंदू धर्मातील सर्व विवाह इच्छुक प्रथम, दिव्यांग, पुर्नविवाह, उमेदवाराकरीता सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मोफत नाव नोंदणी शिबिर जनसेवा मेडीकल टेरेस, अशोक नगर, कामगार आघाडी जवळ, कांजूरमार्ग पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर सामाजिक उपक्रम पुर्णत: निशुल्क असून, ईच्छुकानी लाभ घ्यावा,…

Read More

शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाची नारळ लढविणे स्पर्धा स्थगित

⚡मालवण ता.११-: मालवण येथील शिल्पा खोत व यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमा निमित्ताने सोन्या-चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव असणारी जिल्हास्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धा जोरदार पाऊस व वारे यामुळे स्थगित करण्यात आली आहे. आयोजकांच्या वतीने शुक्रवारी १२ रोजी बैठक घेऊन स्पर्धेची पुढील तारीख निश्चित केली जाईल. अस्सल सोन्याची चार नाणी, सोन्या चांदी पासून बनवलेला नारळ, सोन्याची…

Read More

मळगाव घाटीत वादळी वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर

एकेरी वाहतूक सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष ⚡सावंतवाडी ता.११-: सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे डी के टुरिझम जवळ झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने मळगाव घाटीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. दोन-चार ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. याबाबतची अधिक माहिती…

Read More

कुडाळ भाजपच्यावतीने विविध ठिकाणी नारळ अर्पण

रिक्षा व्यवसायिकांना केले तिरंगा वाटप : भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चोख जबाबदारी ⚡कुडाळ ता.११-: प्रतिवर्षी प्रमाणे कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेनिमित्त ढोल ताशाच्या गजरात कुडाळ भाजपा कार्यालय ते गांधी चौक, कुडाळ बाजार, पेठ पान बाजार गुलमोहर हॉटेल,मार्ग भंगसाळ ह्या ठिकाणी नारळ अर्पण करण्यात आले. तसेच कुडाळ रिक्षा संघटना यांचं देखील प्रतिवर्षी प्रमाणे…

Read More

सागराला श्रीफळ अर्पण करीत साजरी झाली नारळी पौर्णिमा

बंदर जेठी येथे मोठा उत्साह;उद्योगपती, अधिकारी, नागरिक यांची मोठी उपस्थिती ⚡देवगड ता.११-: देवगड व आजूबाजूच्या परिसरात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात सागराला श्री फळ अर्पण करून साजरा करण्यात आला. देवगड येथील बंदर परिसरात ठिकाणी शासकीय पूजा मोठ्या उत्साहात पार पडली . यावेळी उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे ,,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर पोलीस प्रतिनिधी पोलीस नाईक प्रवीण…

Read More

महापुरुष मित्रमंडळाचा ‘स्वामी चमत्कार ‘चित्ररथ देखावा लक्षवेधी

⚡कणकवली ता.११-: काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी महापुरुष मित्रमंडळाने देव भावाचा भुकेला या पौराणिक कथेवर आधारित ‘स्वामी चमत्कार ‘ हा चित्ररथ देखावा सादर केला. हा देवाखा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.काशीविश्वेश्वर मंदिरात ४ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या शेवटच्या सातव्या  दिवशी महापुरुष मित्रमंडळाने केलेला चित्ररथ लक्षवेधी ठरला. यामध्ये आकाशातून पडणारे पाणी…

Read More
You cannot copy content of this page