⚡मालवण ता.११-: श्री सरस्वती संस्था तर्फे हिंदू धर्मातील सर्व विवाह इच्छुक प्रथम, दिव्यांग, पुर्नविवाह, उमेदवाराकरीता सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मोफत नाव नोंदणी शिबिर जनसेवा मेडीकल टेरेस, अशोक नगर, कामगार आघाडी जवळ, कांजूरमार्ग पूर्व मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर सामाजिक उपक्रम पुर्णत: निशुल्क असून, ईच्छुकानी लाभ घ्यावा, अधिक माहिती करीता सुरज बांदकर – ९९६९९६०२७२ यांच्याशी साधावा असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
मुंबई येथे विवाह इच्छुकांसाठी मोफत नोंदणी शिबीर
