पोस्ट ऑफिसचा उपक्रम : सर्व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
⚡सावंतवाडी ता.११-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून शहरातून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी पोस्ट ऑफिसच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.
यावेळी गिरकर,(asp) कसापले,शाम निवलेकर,घोळवे,कोळंबेकर,तुकाराम गावडे,अजित जाधव आदी उपस्थित होते.
