Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला येथे सिंधुदुर्गसामाजिक वनीकरण विभागमार्फतसुरंगी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२०-:सामाजिक वनीकरण वृत्त ठाणे, विभाग सिंधुदुर्ग यांच्यामार्फत कृषी वानिकी अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथेमहाराष्ट्र राज्य पुणेसामाजिक वनीकरण विभाग,प्रधान मुख्य वनसंरक्षकविवेक खांडेकर (भा.व. से.) यांनी वेंगुर्ला तालुक्यातील आसोली, अणसुर, पाल, इत्यादी गावातील सुरंगी उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन केले व शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी सुरंगी झाडाची उत्पत्ती कशी होते, सुरंगी झाडाचे सरासरी आयुष्यमान किती,…

Read Full News

त्रिंबक येथे महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

चार लाखांच्या औषधांचे मोफत वाटप.. ⚡मालवण ता.२०-:जागृत उन्नती मंडळ आणि सिपन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिंबक येथील जनता विद्या मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवर डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या महाआरोग्य शिबिरासाठी सतराहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. पंचक्रोशीतील अनेक वृद्ध, महिला तसेच बालकांनी शिबिराचा…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ मध्ये “अणसूर” ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम…

पेंडुर ग्रा. पं. द्वितीय ; परुळेबाजार ग्रा. पं. तृतीय.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हे यश अणसूरच्या सामूहिक एकतेचे आणि कष्टाचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी दिली आहे. या मोहिमेत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर…

Read Full News

ई-फार्मसी विरोधात सिंधुदुर्गातील औषध विक्रेत्यांचा एल्गार…

जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ⚡सिंधुदुर्गनगरी ता २०-:औषध व्यापार व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाबाबत शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय बंद आंदोलन करून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिष्ट असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील शेकडो…

Read Full News

गुलदार युद्धनौका अंडरवॉटर म्युझियम प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय…

विष्णू मोंडकर: पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन विकास मंडळ यांच्या वतीने विष्णू मोंडकर यांनी मांडले महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार.. ⚡मालवण ता.२०-:सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र व राज्य सरकारने आधीच मान्य केला आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असले, तरी जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एका मोठ्या बहुउद्देशीय प्रकल्पाची…

Read Full News

भंडारी महासंघाच्या वतीने ३० मे ला बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा…

कट्टा येथे आयोजन:नामवंत बँकांचा समावेश.. ⚡कुडाळ ता.२०-: अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने ३० मे २०२६ रोजी कट्टा येथे सकाळी ११ वा. रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बँक क्षेत्रातील रोजगार बाबत हा मेळावा असून भंडारी समाजातील इच्छूकानी या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने करण्यात…

Read Full News

घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्ष स्थापन…

कचरा मुक्त सिंधुदुर्ग घडविण्यासाठी लोकसहभागाची गरज:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२०-: सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या आदेशाचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित यंत्रणांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ‘झिरो वेस्ट सिंधुदुर्ग’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये कचरा निर्मिती कमी ठेवणे, पर्यावरण संवर्धन आणि…

Read Full News

कुडाळ प.स. मध्ये शेळीपालन विषयावर मार्गदर्शन शिबीर संपन्न…!

⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ प.स. मध्ये २० मे या पशुसंवर्धन दिनाच्या औचित्याने “ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली अर्थात किफायतशीर शेळीपालन” या विषयावरचे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती मिलिंद नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगार युवकांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे…

Read Full News

सुरेश ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले…!’ आता ब्रेल लिपीमध्ये

⚡कुडाळ ता.२०-: सुरेश शामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक आता ब्रेल लिपीमध्ये येत आहे. पुणे येथे अंधशाळेत गेली 28 वर्षे शिक्षिका म्हणून सेवा केलेल्या आदर्श शिक्षिका प्रतिभा प्रणव सेनगुप्ता या त्याचे ब्रेल लिपी मध्ये भाषांतर करणार आहेत. आजच त्यांनी सुरेश ठाकूर यांच्याकडून त्या भाषांतराची अधिकृत परवानगी घेतली आहे.सेन गुप्ता म्हणाल्या ‘हे पुस्तक मराठीची ओढ…

Read Full News

सावंतवाडीतील सफाई कामगारांच्या वारसांना लवकरच नोकरी…

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रवीण भोसले यांना आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी नगरपरिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारस हक्काने तात्काळ नोकरी देण्याबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यासह गोपाळ नामदेव सावंत, सुनील नारायण परब,…

Read Full News

You cannot copy content of this page