आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे १७ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर …
⚡वैभववाडी ता.१६ संजय शेळके-:महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व बी. के .एल. वालावलकर रुग्णालय,डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आनंदीबाई रावराणे विद्यालय वैभववाडी येथे आयोजित…
