Headlines

गणेश चतुर्थीपूर्वी आम सभा घ्या…

रुपेश राऊळ यांची मंत्री केसरकराकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.१६-: गेल्या पाच वर्षांत मंत्री दीपक केसरकर यांनी एकदाही आमसभा घेतली नसून, गणेशचतुर्थी पूर्वी तरी ही आमसभा घेण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page