Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे संजू परब यांनी घेतले दर्शन…

⚡बांदा ता.२७-: शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस तसेच माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.

Read Full News

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया…

पालकमंत्री नितेश राणे:नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही.. ⚡वैभववाडी ता.२७-: पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय आत्मसात करावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे…

Read Full News

सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा चिंदरकर…

⚡बांदा ता.२७-: बांदा येथील सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर मंडळाची बैठक शनिवारी (ता. २७) रात्री आनंदी मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पा बाबुराव चिंदरकर, उपाध्यक्षपदी सुभाष शिरोडकर, सचिवपदी पुरुषोत्तम पेडणेकर, खजिनदारपदी सलील वळंजू, तर सहसचिवपदी बाळा आकेरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर…

Read Full News

शासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी…

पालकमंत्री नितेश राणे:शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे पोहोचविण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी,देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील शेवरे तांबळवाडी येथे भातशेतीचे पाहणी ⚡देवगड ता.२७-: खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील शेवरे तांबळवाडी येथे शेतकरी विठोबा घाडी यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी भात पिकाची वाढ खुंटल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे…

Read Full News

पाळणेकोंड धरणाचे पाणी सोडल्याने सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट

पाण्याची पातळी ८ ते १० फूट खाली; उन्हाळ्यात सावंतवाडीकरांचे हाल होण्याची शक्यता: संजू परब यांचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता २७-: कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातील पाणी सावंतवाडी नगर परिषदेने सोडल्यामुळे सावंतवाडीकरांसमोर पाणीटंचाईचे संकट असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केला आहे. दरम्यान धरणातील पाण्याची पातळी सुमारे ८ ते १० फूटांनी खाली गेल्याचे चित्र आहे….

Read Full News

बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सत्यवान बांदेकर…

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी सत्यवान बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी शैलेश मेस्त्री आणि सचिवपदी दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत मंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत मंडळाच्या आगामी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.नवरात्रोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध…

Read Full News

उन्हामुळे करपलेल्या भातशेतीची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी…

कुडाळ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन:पंचनामे व मदत प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना.. ⚡कुडाळ ता.२७-: पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातपिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज रानबांबुळी, कसाल, अणाव आणि पावशी येथील नुकसानग्रस्त भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या राधिका सोनाळकरची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु. राधिका विश्वास सोनाळकर हिची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील सांघिक (Team Event) प्रकारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.राधिकाची १७ वर्षांखालील (Under-17) तसेच खुल्या (Open) गटात निवड झाली असून, तिच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे, अथक मेहनतीचे आणि बॅडमिंटन खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे…

Read Full News

पाडलोसमध्ये पर्यावरणपूरक सजावटीचा आदर्श…

⚡बांदा ता.२७-:ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाडलोस गावातील रामचंद्र येडवे कुटुंबाने यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेश पूजन केले. गणेशोत्सवासाठी सजावट करताना नारळाच्या झावळ्यांपासून आकर्षक मंडप उभारून हर्षदा व विठ्ठल यांनी सुंदर कलाकृती साकारली.बाजारातून सजावटीचे साहित्य खरेदी न करता गावात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.गणेशोत्सवात नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन…

Read Full News

बेळणे खुर्दमध्ये करपलेल्या भातशेतीची पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडून पाहणी…

गावपातळीवर पाणी अडवून साठवणूक व भूजल पुनर्भरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२७-: पावसाचा प्रदीर्घ खंड आणि पाण्याअभावी भातशेती करपण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील बेळणे खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. चेतन चाळके आणि रामकृष्ण चाळके यांच्या शेतातील भात पिकाची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी भात पीक…

Read Full News

You cannot copy content of this page