विलास साळसकर शिंदे गटात सामील
देवगड तालुक्यात मूळ शिवसेनेला मोठा धक्का ⚡देवगड ता.१४-: शिवसेना शिंदे गटाने देवगड तालुक्यात शिवसेनेला मोठा धक्का दिला असून शिवसेनेचे विद्यमान उपजिल्हाप्रमुख तथा माजी तालुकाप्रमुख विलास साळसकर हे शिंदे गटात डेरेदाखल झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत साळसकर यांनी शिवसेना शिंदेगटात प्रवेश केला. यावेळी माजी खा. ब्रिगेडियरसुधीर सावंत, माजी जि प सदस्य संजय…
