रोणापालमध्ये वन्यप्राण्यांकडून पेरणीचे नुकसान
हत्ती, गव्यांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी : गुरुदास गवंडे ⚡बांदा ता.२४-: सरकारी वनक्षेत्रे काळा दगडवाल्यांच्या घशात घालण्याचे काम वनविभाग करत आहे. दररोज दुपारी ब्लास्टिंग होत असल्यामुळे वन्यप्राणी घाबरून भातशेतीचे नुकसान करतात अन याकडे अधिकारीच दुर्लक्ष करत असल्यामुळे रोणापाल येथील संजय गावडे यांच्या पेरणीचे नुकसान झाले. त्यामुळे सदर घटनेची तात्काळ दखल घेत नुकसानीचा पंचनामा न केल्यास…
