Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली येथील बांबू लागवड कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद…

कणकवली : संकल्प प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड या विषयावरील एक दिवसाची कार्यशाळा अतिशय उत्साहामध्ये पार पडली. ही कार्यशाळा २३ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या काळामध्ये कणकवली येथील भवानी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणास महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून मुंबई पुणे…

Read Full News

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक…

गुजरात इन्फोटेक लि. कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना वैभव नाईक यांनी विचारला जाब:वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण.. कणकवली : कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले असल्याने आज त्याठिकाणी नागरिकांची मोठी रांग लागली होती. त्याचवेळी कुडाळ मालवणचे माजी…

Read Full News

रेल्वे टर्मिनससाठीच्या दीर्घ लढ्याला यश..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार: बबन साळगावकर.. ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे नामकरण करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य मंत्रिमंडळाचे सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे सावंतवाडी परिसरातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.सावंतवाडी रेल्वे…

Read Full News

महामार्ग रोखल्या प्रकरणी सुरज परब यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल…

⚡बांदा ता.२६-: बांदागोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या परब कुटुंबियांना मांद्रे मोरजी मार्गावर तेथील स्थानिक तरुणांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान त्याचा निषेध म्हणून युवासेनेचे पदाधिकारी सुरज परब यांच्यासह काही जणांनी सोमवारी सायंकाळी बांदा येथे महामार्ग रोखला होता. दरम्यान या प्रकरणी महामार्गाच्या मध्यभागी गाडी आडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस ‘…

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय… ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. कोकणातील जनतेची, रेल्वे प्रवासी संघटनेची अनेक वर्षांची मागणी मार्गी लागली आहे. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात…

Read Full News

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर समोरील रस्त्यावर भला मोठा खड्डा…

अवजड वाहतुकीमुळे सदरील खड्डा अधिकच रुंदावतोय;अपघाताची दाट शक्यता.. ⚡सावंतवाडी ता.२६-: मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर श्री गजानन महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर पडलेला अपघाती खड्डा रुंदावत असून सुद्धा या खड्ड्याबाबत बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.एखादा मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे काय बांधकाम विभाग ?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.सदरील रस्त्यावरील खड्डा हा येथील ग्रामस्थांनी सामाजिक…

Read Full News

अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत पोल जमीनदोस्त तर दुचाकी स्वार थोडक्यात बचावला…

अज्ञात वाहन चालक अपघात घडवून पसार.. ⚡सावंतवाडी ता.२६-: आज मध्यरात्री अडीच च्या सुमारास मळेवाड वरून सावंतवाडी च्या दिशेने जाणारे एका अवजड वाहनाने वरची मळेवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक करमळकर यांच्या घराशेजारील भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तोडत थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तोडत विद्युत पोल जमीनदोस्त केला. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भल्या मोठ्या काजूच्या झाडाची…

Read Full News

रेड हॅट सिस्टीम ऍडमिनीस्ट्रेटर परीक्षेत भोसले इन्स्टिटयूटच्या प्रणव सडवेलकरची १००% कामगिरी…

लिनक्स सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात उल्लेखनीय यश.. ⚡सावंतवाडी ता.२६-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रणव सडवेलकर याने आरएचसीएसए – रेड हॅट सर्टिफाईड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे._ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रणवने मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद ठरले आहे. जागतिक स्तरावर मान्यता…

Read Full News

शिरोडा येथीलमच्छिमाराचा मृतदेहवायंगणी पोयंडीवाडी किनाऱ्यावर आढलला…

⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते. तर अन्य दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी…

Read Full News

शिरोडा येथीलमच्छिमार दुसऱ्या दिवशीही बेपत्ता…

⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यात रविवारी 24 मे रोजी पहाटे अचानक आलेल्या वादळीवाऱ्याने शिरोडा केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली मच्छिमारी बोट खोल समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. यात शिरोडा केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय 48) हे बेपत्ता झाले होते. तर अन्य दोन मच्छीमाराना वाचविण्यात सहकाऱ्यांना यश आले होते. सोमवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी…

Read Full News

You cannot copy content of this page