भविष्यात दुग्ध उत्पादनाला सोन्याचे दिवस येतील
रमेश ढोकरे;स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवलीमार्फत दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण ⚡कणकवली ता.१९-: स्वंयदीप चॅरिटेबल ट्रस्टमार्फत कणकवली येथे दुग्ध प्रक्रिया प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गोकुळ दूध प्रकल्पाचे रमेश ढोकरे व राजेश गावकर यांनी केले. त्या वेळी स्वयंसिद्धा कोल्हापूरच्या प्रिया भुयेकर, राजश्री सावंत,स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव संतोष सावंत, अश्विनी तावडे, माधुरी सावंत, सिद्धी सावंत,ॲड….
