Headlines

Global Maharashtra Breaking News

पुंडलिक दळवी यांच्या पाठीशी पूर्ण राष्ट्रवादी

प्रांतिक सदस्य एम के गावडे यांची प्रतिक्रिया वेंगुर्ले      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर कार्यालयात जाऊन मारहाण करणे हे निंदनीय आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यास दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने मारहाण करणे ही सिंधुदुर्गची संस्कृती नाही. त्यामुळे  जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे दळवी यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य…

Read More

आरपीडीचा श्रेयस केनवडेकर एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- १ यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) मध्ये आरपीडीचा श्रेयस श्रीपाद केनवडेकर शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- १ यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २०२१-२२ चे आयोजन इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. ज्या…

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते श्री. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🪷 ▪️🪷 श्री.विनोद राऊळनेमळे ग्रामपंचायत सरपंच 🪷🎈तसेच सावंतवाडी तालुका सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते..🪷🎈 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

वाढदिवसाच्य मनःपूर्वक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎈🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷शुभेच्छा🪷🎈 🎂🎊🪷 महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजप नेते श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎊🪷 🪷🎈तसेच सावंतवाडी तालुका सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते..🪷🎈 🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈🪷🎈 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क📲 करा-:९११२०६९६१८

Read More

कातकरी मुलांना साहित्य वाटप करीत पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा

भाजप युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम कुडाळ:जीवनात मी अनेक ठिकाणी दान केलं. पण आज मी ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना दान करण्यासाठी आलोय तो माझ्या जीवनातील सर्वोच्च क्षण आहे. त्यामुळे भविष्यात अशा कातकरी समाजासाठी जे काय करता येईल त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. मी माझ्या कातकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडू देणार नाही. त्यांच्यासाठी…

Read More

गणित संबोध परीक्षेमध्ये आरपीडीचा १०० टक्के निकाल

⚡सावंतवाडी ता.सहदेव राऊळ : महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता…

Read More

वनविभाग विरोधातील आंबोली ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन अखेर मागे…

आंबोली, ता.१९: वनविभाग विरोधात आंबोलीत ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आले.उपवनसंरक्षक श्री. खाडे यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्याचे पत्र दिले तसेच माजी आमदार राजन तेली यांनी वनमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंबोलीत वन्य प्राणी नुकसान करत असून जमिनी महाराष्ट्र शासन सात बारा…

Read More

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी साकारले चित्त्याचे मुखवटे

⚡मालवण ता.१९-: भारतातून १९५२ साली चित्ता प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर ७२ वर्षांनी भारतात चित्त्याचे पुनरागमन झाले. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चित्त्या बद्दल असलेले कुतूहल लक्षात घेऊन कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला विभागामार्फत फेस पेंटिंगच्या माध्यमातून मुलांचे चित्त्याच्या रूपातील मुखवटे रंगवण्यात आले. यावेळी चित्त्याच्या मुखवट्यातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन चित्यांविषयी माहिती दिली….

Read More

“तुझी माझी लव्ह स्टोरी” मध्ये सावंतवाडीतील चिमुकल्यांची धूम…

टिप्स-मराठीवर गाणं प्रदर्शित;ओम आणि श्रीयाच्या अभिनयाने रंगत… सावंतवाडी ता. १९: “तुझी माझी लव्ह स्टोरी होईल का सक्सेस” या टिप्स मराठीच्या नव्या गाण्यामध्ये सावंतवाडी येथिल अवघ्या ९ वर्षाच्या ओम टेंबकर आणि श्रीया पटेकर या दोन चिमुरड्यांनी नेटकर्‍याचे लक्ष वेधून घेतले आहे. “मिस्टर प्रो” म्हणून प्रसिध्द असलेले अभिनेते प्रफुल्ल घाडी आणि अभिनेत्री सेजल नायकरे या दोघां कलाकारांनी…

Read More

भिरवंडे येथील सुरेश सावंत यांचे निधन

⚡कणकवली ता.१९-: कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस तसेच भिरवंडे मुरडवेवाडी गावचे सुपुत्र, देवालये संचालक मंडळ भिरवंडेचे संचालक, भिरवंडेकर मराठा समाजाचे माजी अध्यक्ष व अग्रणी सामाजिक कार्यकर्तेसुरेश शांताराम सावंत (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांची तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचे नुकसान झाले आहे सुरेश सावंत यांनी…

Read More
You cannot copy content of this page