ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याच्या मोहीमेचा शुभारंभ
⚡कणकवली ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार झाडे लावण्याची मोहीमेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष तथा किर्लोस गावचे सरपंच प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील 11 गावांमध्ये 5 हायस्कूल,आडवली, रामगड,शिरवंडे,हिवाळे,असरोंडी व प्राथमिक शाळा , आडवली,श्रावण,रामगड 1 नंबर,रामगड बेळणे 2 नंबर,गोठणे कोंडवाडी,…
