दारुम येथील सरस्वती नारायण तळेकर यांचे निधन

⚡कणकवली ता.२१-: कणकवली तालक्यातील दारुम येथील सरस्वती नारायण तळेकर,( वय 93) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात 5 मुलगे, 3 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

गवाणे पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिरचे संचालक तथा तळेरे पंचक्रोशी विकास सोसायटीचे विद्यमान संचालक प्रमोद तळेकर तसेच मुंबई मंडळ दारूमचे अध्यक्ष मनोहर तळेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page