तरुणाईच्या माध्यमातून संविधानाचा जागर महत्त्वाचा
ॲड. प्राजक्ता शिंदे;गोपुरी येथे नेतृत्व विकास आणि संविधानिक मूल्यांचा जागर शिबिर ⚡कणकवली ता.२४-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक विचार करून भारताच्या संविधानाची निर्मिती केली. या संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. आजच्या काळात संविधानाच्या मूल्यांचा जागर होणे आणि त्यात तरुणाईने पुढाकार घेणे, हे खूप महत्त्वाचे आहे, असे मत कणकवली बार असो. च्या उपाध्यक्ष…
