राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबविली किनारा स्वच्छ्ता मोहीम
पर्यावरण आयाम, सागरी सीमा मंचचे आयोजन देवगड-प्रतिनिधीभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने रा स्व संघाचा पर्यावरण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून सागर किनारा स्वच्छता अभियांन देवगड तालुक्यामध्ये संपन्न झाले . देवगड मधील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ व देवगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश्वर,मिठबाव व विजयदुर्ग येथील ग्रामपंचायती व…
