मालवण व कणकवली तालुक्यातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील
घटस्थापनेच्या मुहूर्तावर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा दणका ⚡कणकवली ता.२६-: सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाची घोडदौड वेगाने सुरू असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर कणकवली व मालवण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनीमाजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, भास्कर राणे, बबन शिंदे,…
