सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त बांदा नीमजगा येथे विविध कार्यक्रम

१ आणी ३ ऑक्टोबर कालावधीत आयोजन;संदेश महाले यांनी केले पुरस्कृत

⚡बांदा ता.२६-: सार्वजनिक नवरात्रौत्सव निमित्त बांदा निमजगा येथे शनिवारी १ ऑक्टोंबर आणि दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी संदेश महाले पुरस्कृत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संदेश महाले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page