विक्रेत्यांना पालिकेने त्रास देण्याचे बंद करावे
अन्यथा शिवसेना स्टाईल ने उत्तर देवू;शब्बीर मणियार यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील बाजारपाठेत तालुक्यातील विक्रेत्यांना पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबविण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देऊ अशा इशारा शिवसेना उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिला आहे.तर तालुक्यातील विक्रेत्यांना नगरपालिका प्रशासन बाजारपेठेत बसण्यास आडकाठी आणत असतांना दुसरीकडे मात्र परप्रांतीयांना धारा देत आहे यामागचे गौडबंगाल काय…
