Headlines

Global Maharashtra Breaking News

“मोती तलावाचा ऐतिहासिक वारसा जपा; सुशोभीकरणाच्या नावाखाली विद्रुपीकरण नको”…

५० कोटींच्या पर्यटन आराखड्यावर डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका; ‘वर्ल्ड हेरिटेज वेट लॅंड’ मानांकनासाठी प्रयत्न करण्याची मागणी… ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास निश्चितपणे व्हावा, मात्र तो करताना शहराचे ऐतिहासिक सौंदर्य आणि मोती तलावाचा वारसा अबाधित राखला गेला पाहिजे, अशी भूमिका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मांडली आहे. नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी जाहीर केलेल्या “मोती तलाव…

Read Full News

शहराचा विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडण्याआधी प्रशासनाची मान्यता घ्या…

संजू परब यांचा नगराध्यक्षांना टोला: चुकीचे गैरसमज पसरून जनतेमध्ये दिशाभूल करू नये.. ⚡सावंतवाडी ता.२९-: शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी मांडलेला आराखडा चुकीचा असून तो जनतेसमोर मांडण्यापूर्वी नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, तसेच प्रशासनाची मान्यता घेतल्यानंतरच तो जाहीर करावा, असा टोला सावंतवाडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी लगावला. याबाबत बोलताना श्री. परब म्हणाले, “शहरासाठी…

Read Full News

अडाळी एमआयडीसीतील माती चोरीप्रकरणी तहसीलदार-पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा…

संजू परब यांची मागणी: चौकशी न झाल्यास आंदोलन छेडणार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: अडाळी एमआयडीसी परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या अवैध उत्खनन व चोरीप्रकरणी दोडामार्ग तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केली…

Read Full News

वेंगुर्ला मच्छीमार्केट नजिक पार्किंग एरियात चक्क मधोमध रिक्षा पार्किंग….

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला शहरात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप व टीमने मागील टर्मला वेंगुर्ला शहरात मध्यवर्ती भागात अद्ययावत मच्छिमार्केट व सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था केली आहे. दरम्यान आज शुक्रवारी येथील स्वच्छतागृह नजिक चक्क मधोमध रिक्षा पार्किंग करण्यात आल्याने दुचाकी वाहनधारकांना व नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली. यामुळे नगरपरिषदने नेमलेल्या कर्मचारी व अन्य वाहनधारक यांच्यात पुन्हा…

Read Full News

उभादांडा वरचेमाड येथेविनापरवाना सेंद्रिय खताची वाहतूक प्रकरणी वाहनासह मुद्देमाल जप्त…

कृषी विभागीय जिल्हास्तरीय भरारी पथकाची वेंगुर्ला येथे धडक कारवाई.. ⚡वेंगुर्ला ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यासहवेंगुर्ला तालुक्यामध्ये होणाऱ्या बोगस खत विक्री, पुरवठा व वाहतुक याला प्रतिबंध करण्याकरीता 28 मे 2026रोजी प्रकाश मोहीते( कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेंगुर्ला), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकसुशांत भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी जीवन परब,कृषिसेवक ज्ञानेश्वर सोनटक्के,वरचेमाड पोलीस पाटीलअनुप नार्वेकर,पोलीस अंमलदार योगेश…

Read Full News

सावंतवाडीच्या मोती तलावाला नवसंजीवनी,ऐतिहासिक वारसा जपत होणार भव्य विकास…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले:फूड प्लाझा, बोटिंग, ओपन एम्पीथिएटर, फिल्टर प्लांटसह आधुनिक सुविधा; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी आराखडा.. ⚡सावंतवाडी ता.२८-: सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल सावंतवाडीच ‘हृदय’ मोती तलावाचा कायापालट होणार असून त्याला नवसंजीवनी मिळणार आहे. हे होत असताना तलावाचा ऐतिहासिक लूक देखील परिसराला देण्यात येणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात…

Read Full News

सिंधुदुर्गातील शाळांकडून वह्या विक्रीला स्टेशनरी संघटनांचा विरोध….

शिक्षकांनी शिक्षण द्यावे:; बेकायदेशीर विक्री थांबली नाही तर आंदोलनाचा इशारा, कराड उपोषणाला समर्थन.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्येबेकायदेशीर रित्या वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्यांची विक्री केली जात आहे. अनुदानीत, सीबीएससी मंडळाच्या संस्थाकडून शासन आदेश पाळला जात नाही, खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या शाळांवर कारवाई करण्यात यावी, ती होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील….

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा….

पुन्हा एकदा अधिकारी वर्ग भाजपच्या आंदोलनाच्या प्रतीक्षेत ? पप्पू परब…. ⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी वीज वितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात तर कोणतीही पूर्वकल्पना न देता अगदी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तालुकावासियांतून संताप व्यक्त होत…

Read Full News

आचारी भरत उर्फ बाळा म्हाडगुत यांना नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…

⚡कणकवली ता.२८-: कणकवली भालचंद्र महाराज मठाचे आचारी भरत उर्फ बाळा म्हाडगुत यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. म्हाडगुत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, वैभव मालंडकर, निकित मुरकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. म्हाडगुत यांना…

Read Full News

सिंधुदुर्गात उभे राहणार पायाभूत काजू सुविधा केंद्रमहाराष्ट्र काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांची माहिती…

⚡ओरोस ता २८-: महाराष्ट्र राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या पाच जिल्हयांमध्ये प्रत्येकी एक निर्यात केंद्र, काजू बाजार केंद्र, प्रक्रिया प्रकल्प, गोदाम व इतर संबंधित पायाभूत सुविधांसाठी मध्यवर्ती सुविधा केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून काजू फळ पीक विकास योजना राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे…

Read Full News

You cannot copy content of this page