Global Maharashtra Breaking News

दहावी संस्कृतमधील चार गुणवंतांचा प्रत्येकी दहा हजार रुपये देवून होणार सत्कार

नगर वाचन मंदिर व नारींग्रेकर कुटुंबीय ट्रस्टचा उपक्रम ;३१ जुलै रोजी कार्यक्रम मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगर वाचन मंदिर आणि नारिग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात यावर्षीपासून दहावी परीक्षेमध्ये सेमी. इंग्लिश माध्यमातून संपूर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी १० हजार रुपये…

Read More

पाडलोस येथे १५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १५ ऑगस्ट रोजी गाव व्हाट्सअँप ग्रुप,आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय ३००१ व सन्मानचिन्ह, तृतीय २००१ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट गायक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट तबलावादक…

Read More

बालक अत्याचार विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला विधी सेवा समिती व बार असोसिएशन यांचे होते आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी- मे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे निर्देशान्वये वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे बालक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा २०१२ यावर जनजागृतीपर शिबिर संपन्न…

Read More

प्री एम आर देसाई इंग्लिश मिडीयममध्ये पालकदिन साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालकदिन साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन रोटरीचे सेक्रेटरी पंकज शिरसाट यांच्या हस्ते झाले.

Read More

आंबोली सरपंचपदी भाजपच्या सावित्री पालेकर

शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभवउपसरपंच पदी दत्तू नार्वेकर कायम ⚡आंबोली. ता,२७ अनिल चव्हाण-: येथील ग्रामपंचायत सरपंच पदी सावित्री वामन पालेकर यांची निवड झाली आहे.तर उपसरपंच पदी दत्तू नार्वेकर हे राहिले.आंबोली ग्रामपंचायत सभागृहात आज सरपंच निवड झाली.यात भाजप कडून दत्तू नार्वेकर आणि सावित्री पालेकर यांनी अर्ज भरला होता. शिवसेनेकडून काशीराम राऊत यांनी अर्ज भरला होता.यावेळी दत्तू नार्वेकर यांनी…

Read More

धामापूर चौके रस्त्यावर विचित्र अपघात

मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच;वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण घालण्याची गरज मालवण दि. २७ ( प्रतिनिधी )चौके धामापूर कुडाळ मार्गावर गेले काही दिवस अपघातांची मालिका सुरूच असून आज बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता चौकेच्या दिशेने जाणाऱ्या GA 09 – V – 9123 या भरधाव डंपरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने राममंदिर नजीक आजगावकर इको स्टोअर च्या…

Read More

नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील
ज्येष्ठ नागरिकांना कल्पवृक्ष वाटप

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंत यांचा उपक्रम ⚡कणकवली ता.२७-: माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वतीने कल्पवृक्ष झाडांचे वाटप नाटळ व हरकुळ बुद्रुक विभागातील ज्येष्ठ नागरिकांना कनेडी शिवसेना शाखेमध्ये करण्यात आले. यावेळी पं. स. सदस्य मंगेश सावंत, भिरवंडे सोसायटी चेअरमन बेनी डिसोजा, हरकूळ बुद्रुक…

Read More

शारदा ग्राम संघ मळगाव महिला बचत गटाच्या महिलांनी घातला नवा पायंडा

समाजातील विधवा प्रथेसारख्या कुप्रथा पाळणार नसल्याचा केला निर्धार ⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ -: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) या संस्थेअंतर्गत शारदा ग्राम संघ मळगांव, या महिला बचत गटाच्या महिलांनी या महिलांनी विधवा प्रथेसारख्या कु प्रथा मळगांव सहित आसपासच्या परिसरातील अनिष्ठ प्रथा पाळणार नाही असा निर्धार केला आहे. या निर्धारा अंतर्गत या महिलांनी महाराष्ट्र शासनाच्या शासन…

Read More

शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी दत्तात्रय तवटे तर चेअरमनपदी डॉ. राजश्री साळुंखे

सचिवपदी विजयकुमार वळंजु यांची फेरनिवड ⚡कणकवली ता.२७-; येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय रामचंद्र तवटे यांची तर चेअरमन पदी डॉ. सौ. राजश्री संदीप साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी श्री विजयकुमार जगन्नाथ वळंजु यांची फेरनिवड झाली आहे.नूतन विश्वस्तामध्ये अनिल लक्ष्मण…

Read More

शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा…

राजू बेग; मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने केली मागणी; .. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा हायवे लगत मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळलेली असून सदर रस्ता खचल्याने तो धोकादायक झालेला आहे त्यामुळे तिकडून जाणारी अवजड वाहने त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page