विकास आराखडे कॉपी पेस्ट नको
सीईओ प्रजित नायर ओरोस ता.०४-: ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना गतवर्षीचा कॉपी पेस्ट करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी या आराखड्यात सारखेपणा असतो. मात्र, मला यावर्षी असे आराखडे अजिबात अपेक्षित नाहीत. तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जावून हे आराखडे करून घ्यायचे आहेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत…
