Global Maharashtra Breaking News

मळगाव बाजारपेठेत माकडांचे थैमान

घराच्या छप्पराचे माकडांकडून नुकसान तर माकडांच्या रोजच्या उपद्रवाने नागरिक हैराण ⚡सावंतवाडी ता.०१सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी बाजारपेठ परिसरात गेल्या तीन चार महिन्यांपासून रानटी माकडांनी थैमान घातले असून माकडांच्या या रोजच्या उपद्रवाने येथील नागरिक खूपच हैराण झाले आहेत. येथील लोकांच्या घराच्या, ग्रामपंचायतीच्या व शाळेच्या छप्पराचे या माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मळगाव रस्तावाडी व बाजरपेठेत माकडानी…

Read More

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त नांदगाव मोरजकर ट्रस्टतर्फे आगळावेगळा उपक्रम

⚡कणकवली ता.०१-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट ने एक वेगळा उपक्रम हाती घेतला असून नांदगाव येथील कलाकारांना शासनाच्या माध्यमातून पेन्शन योजना मिळण्यासाठी आवश्यक माहिती तसेच कलाकार क्षेत्रातील भजन बुवा असलेल्या त्या व्यक्तीपर्यंत जात त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाईल व त्यावेळी त्यांनी आपल्यातील कलागुण सादर करणे आवश्यक आहे व त्यानंतर त्या भजनी…

Read More

भिरवंडे रामेश्वरमंदिर येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित भजनानंद सोहळ्याचा शुभारंभ

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री रामेश्वरमंदिर येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित श्रावणमास निमित्ताने दर सोमवारी दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत भजनानंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.1ऑगस्ट रोजी या भजनानंद सोहळ्याचे दीपप्रज्वलन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी रमेश सावंत, महेंद्र सावंत , महादेव (आबा ) सावंत, सत्यवान सावंत, ग्रामस्थ…

Read More

वेंगुर्ले श्री देव रामेश्वर मंदिर येथे वरदशंकर व्रतपूजा प्रारंभ

⚡वेंगुर्ले ता.०१-: वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज श्रावण सोमवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.शहरासह तालुक्यातील गावातील मंदिरांमध्ये विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.      वेंगुर्ले ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज सकाळपासून पूजा, अभिषेक, लघुरुद्र तसेच श्रावण महिन्यातील खास…

Read More

सावंतवाडी येथील टॅक्सी चालक हनुमंत बाळकृष्ण माळवदे यांचे निधन

⚡सावंतवाडी ता. ०१-: येथील टॅक्सी चालक हनुमंत बाळकृष्ण माळवदे (३८) यांचे गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. माळोदे हे सावंतवाडी टॅक्सी स्टैंडवर कार भाड्याने देण्याचा ते व्यवसाय करत होते. त्यांना गेले काही दिवस मधुमेहाचा त्रास होता. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे अधिक उपचार सुरू…

Read More

किल्ले सोनगड वृक्षसंवर्धन मोहीम यशस्वी

‘दुर्ग मावळा’ कोकण विभागाचा उपक्रम सावंतवाडी ता.०१- : दुर्ग मावळा प्रतिष्ठानने यावर्षीपासून किल्ले सोनगडवर संवर्धन मोहिमा राबवत आहे.त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सोनगडवर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत पूर्ण दिवस गडावर हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत किल्ले सोनगडवर वडाची पाच व कदंबची पाच झाडे लावण्यात…

Read More

पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्रथम वर्षासाठी समीर वंजारी व ऐश्वर्या पिंगुळकर यांची निवड

⚡सावंतवाडी ता.०१-: : श्री. पंचम खेमराज लॉ कॉलेज सावंतवाडी प्रथम वर्षासाठी विद्यार्थी प्रतिनिधी श्री समीर प्रमोद वंजारी व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. ऐश्वर्या पिंगुळकर यांची कॉलेजतर्फे सर्वानुमताने निवड करण्यात आली. ही निवड प्राचार्य सौ. अश्विनी लेले यांनी कॉलेजतर्फे करण्यात आली व तसे पत्र दिले. ही निवड झाल्याबद्दल कॉलेजतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले

Read More

पाटेकर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी

सावंतवाडी ता.०१- : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त सावंतवाडी संस्थांनाच्या आराध्य दैवत श्री देव पाटेकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यापासूनखऱ्या अर्थाने सणांना सुरुवात होते. तसेच विविध प्रकारची व्रत वैकले श्रावणात येत असल्याने या महिन्यात उपवास धरणाऱ्यांची संख्याही अधिक असते. त्यामुळे श्रावण महिन्याला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. गेल्या दोन वर्षात…

Read More

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी…

⚡मुंबई दि.०१-: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी…

Read More

वेंगुर्ला येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था व सतर्क पोलीस टाईम्स च्या संयुक्त विद्यमाने आयोजन वेंगुर्ले ता.०१-: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था (रजि) व सतर्क पोलीस टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे १० वी व १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आला. यावेळी शिरोडा व आरवली गावातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्तेसत्कार…

Read More
You cannot copy content of this page