Global Maharashtra Breaking News

‘आता पोस्टाचा विमा आपल्या प्रभागात’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची संकल्पना ⚡मालवण ता.०२-:भारतीय डाक विभागाच्या अवघ्या ३९९ रुपयांत दहा लाखाचा अपघात विमा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने नागरिकांच्या पोस्ट ऑफिस मधील फेऱ्या कमी व्हाव्यात यासाठी भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी “आता पोस्टाचा विमा, आपल्या प्रभागात” ही अभिनव संकल्पना राबविली आहे. आप्पा…

Read More

अण्णाभाऊनी अनिष्ट रूढी ,परंपरा नाकारल्या-:डॉ. महेंद्र कामत

⚡कणकवली ता.०२-: अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील लक्षणीय लेखक आहेत. दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ अल्पशिक्षित असले तरी व्यावहारिक जगाच्या शाळेत पात्र शंभर टक्के यशस्वी झाले. त्यांनी जे समाजात पाहिलं तेच आपल्या लेखणीतून उतरवलं. समाजातील अनिष्ट, रूढी ,परंपरा अस्पृश्यता नाकारणारे वास्तव मांडले. विषमतेंच्या गर्तेत रुतलेल्या समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे अजरामर साहित्य लेखन त्यांनी…

Read More

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिशादर्शक

गुरुकुल करियर अकादमी प्रा एस जी धोणुकसे यांचे प्रतिपादन;राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांकडे उत्तम टॅलेंट असूनही प्रशासकीय सेवेतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टक्का अजूनही कमीच आहे. याचे कारण म्हणजे शालेय आणि महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांना मिळत नसलेले स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन. त्यामुळे राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले स्पर्धा परीक्षा…

Read More

कट्टा सेवांगण येथे मोफत शिवण प्रशिक्षण

⚡मालवण ता.०२-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या कट्टा शाखेतर्फे नारायण शिवराम पाताडे आणि सुनीता नारायण पाताडे यांच्या स्मृतिनिमित्त येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे महिला सबलीकरण मोफत शिवण प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. नवीन शिवणवर्गासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनी १० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी सुजाता पावसकर (८३५६०९९१७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन…

Read More

तळवडे येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

⚡बांदा ता.०२-: इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे थोर समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अजय बांदेकर उपस्थित होते. प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली. सर्व मुलांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळकांची माहिती दिली. त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि…

Read More

सबनिसवाडा येथील दुकानाबाहेरील बॅटऱ्या चोरीला

चोरटा सीसीटिव्हीत कैद: मालक संतोष तळवणेकर यांची पोलिसात तक्रार सावंतवाडी : भर वस्तीत चार नं. शाळे शेजारील न्यू-सबनीसवाडा येथील ओम साई इंटरप्राईझेस, सानिया इन्व्हर्टर या दुकाना बाहेर ठेवलेल्या सुमारे ३८ हजार रुपयांच्या ३ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यानं लंपास केल्यात. काल मध्यरात्रीच्या ही घटना घडली असून चोरटा सीसीटीव्ही कैद झाला असुन मालक संतोष तळवणेकर यांनी पोलीसात धाव…

Read More

निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी यांच्या सेवानिवृत्त निमित्त त्यांचा निरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निरवडे ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी मधुकर घाडी यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निरवडे सरपंच हरी वारंग, उप सरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे माजी…

Read More

काजूचे दुकान फोडत ६० हजाराचे काजूगर केले लंपास

अज्ञात चोरट्याचा डल्ला: बांदा सरपंच अक्रम खान यांचे सावधान राहण्याचे आवाहन बांदा /प्रतिनिधीबांदा शहरात महामार्गावार असलेल्या रॉयल कॅश्यू चे दुकान अज्ञात चोरट्यानी फोडून आतील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ५० किलो काजुगर लंपास केलेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सरपंच अक्रम खान यांनी याठिकाणी येत पाहणी करत शहरातील जनतेला चोरट्यापासून सावध राहण्याच्या सूचना दिल्या…

Read More

मळगाव येथील गोसावी घराण्याची दोनशे वर्षांची अनोखी परंपरा

दीड दिवस नागाबाचे पूजन करून साजरी होतेय नागपंचमी ⚡सावंतवाडी ता.०२ सहदेव राऊळ-: दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे. मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दोनशेहूनही अधिक वर्षे ही दीड…

Read More

सावंतवाडी काँग्रेसने केले आदित्य ठाकरे यांचे स्वागत

दिलीप नार्वेकर, महेंद्र सांगेलकर,राघवेंद्र नार्वेकर, साक्षी वंजारी व समीर वंजारी यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०१-: निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आज युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे सावंतवाडी येथे आले असता सावंतवाडी तालुक्याच्या वतीने काँगेसने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, साक्षी वंजारी, समीर वंजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page