Global Maharashtra Breaking News

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांचा वाढदिवस

भाजप युवा नेते विशाल परब यांनी गोव्यात जावून दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.०५-: माजी केंद्रीय कायदामंत्री ऍडव्होकेट रमाकांत खलप यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील या भव्य दिव्य कार्यक्रमात रमाकांत खलप यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार…

Read More

हर घर झेंडा नियोजनाची माहिती द्या

भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.०५-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रत्येक घरात झेंडा वितरित करण्याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी तथा सावंतवाडी प्रशासक यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, मिसबा शेख,…

Read More

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उद्या सिंधुदुर्गात

दुपारी कुडाळ एमआयडीसी येथे पत्रकार परिषद ⚡ओरोस ता.०५-: शनिवार 6 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून दुपारी 3 वाजता कुडाळ एम आय डी सी रेस्टहाऊसवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले…

Read More

कोकण विभागीय क्रीडा समितीची सभा खेमराज महाविद्यालयात संपन्न

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय क्रीडा समितीची वार्षिक सभा श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य व कोकण विभागीय क्रिडा समितीचे अध्यक्ष डॉ. डी एल भारमल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठ क्रीडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ मोहन आमृळे उपस्थित होते . त्याचबरोबर…

Read More

नापत्ता वडिलांचा शोध अवघ्या १२ तासांत लावला

कणकवली पोलिसांनी हरवलेल्या वडिलांना मुलांच्या केले स्वाधीन ⚡कणकवली ता.०५-: तमिळनाडूतून मुबंई येथे येत असताना ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी (वय ६५ वर्षे) हे जामनगर एक्सप्रेसने ३ ऑगस्टला कणकवली रेल्वे स्थानकात उतरले.त्याचा संपर्क होत नसल्याची खबर मुलगा अँथोनी ज्ञानप्रकाशम स्वामी (वय ३३ वर्षे,रा.कांदिवली, मुबंई )यानी दिली.त्यानुसार अवघ्या १२ तासांत कणकवली पोलिसांनी ज्ञानप्रकाशम मरीय अँथोनी यांचा शोध घेत त्यांना…

Read More

कोळोशी सजेवर कायमस्वरुपी तलाठी नेमणूक करा

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची तहसिलदारांकडे मागणी कणकवली ता.०५-: कणकवली तालुक्यातील कोळोशी सजा अंतर्गत असलदे हेगाव येत आहे. सध्या आमच्या सोसायटी मार्फत पिक कर्ज उचल करण्यासाठी शेतऱ्यांच्या सातबा-यांवर “ई करार” बोजा नोंदविण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत पत्र दिली जात आहेत. आमच्या संस्थेचे सुमारे ५० नवीन कर्जदार आहेत. त्या शेतक-यांना तलाठी कार्यालयात प्रभारी तलाठी असल्यामुळे अडचणी येत…

Read More

कोळोशी सजेवर कायमस्वरुपी तलाठी नेमणूक करा

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची तहसिलदारांकडे मागणी ⚡कणकवली ता.०५-: कणकवली तालुक्यातील कोळोशी सजा अंतर्गत असलदे हेगाव येत आहे. सध्या आमच्या सोसायटी मार्फत पिक कर्ज उचल करण्यासाठी शेतऱ्यांच्या सातबा-यांवर “ई करार” बोजा नोंदविण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत पत्र दिली जात आहेत. आमच्या संस्थेचे सुमारे ५० नवीन कर्जदार आहेत. त्या शेतक-यांना तलाठी कार्यालयात प्रभारी तलाठी असल्यामुळे अडचणी येत…

Read More

अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल…

⚡सावंतवाडी ता.०४-: कारीवडे उभागुंडा येथे झालेल्या एस्टी अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्या कंटेनर चालकावर सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, सबंधित चालकाने त्या ठिकाणावरून पलायन केले असून, गाडीच्या क्लिनरला पोलिसांना ताब्यात घेतले असून, कंटेनर चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.

Read More

उभाबाजार येथील चोरी प्रकरणी संशयितास एक दिवसाची पोलीस कोठडी

⚡सावंतवाडी,ता.०४-: महेश शेणई यांच्या उभाबाजार येथील घरात चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन राजू माने याला आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयिताला पोलिसांनी काल न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले होते. तर आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याबाबतची माहिती या गुन्ह्याचे तपासणी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक…

Read More
You cannot copy content of this page