⚡सावंतवाडी ता.१३- : मळगाव रेल्वे स्टेशनं येथील हॉटेल व्यावसायिक तथा निरवडे येथील रहिवासी सुनील गावडे यांचे काल दीर्घशा आजाराने निधन झाले. गेले बरेच महिने ते आजारी होते. त्यातच त्यांचे काल निधन झाले.
मळगाव रेल्वे स्टेशन येथील हॉटेल व्यावसायिक सुनील गावडे यांचे निधन
