शिवसेनेशी गद्दारी केलेले पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास
आमदार वैभव नाईक : इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विभागीय मेळावा; बाळा गावडे समर्थकांचा सेना प्रवेश ⚡बांदा ता.०६-: महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्तात लढण्याची वृत्ती आहे. २०१४ मध्ये देखील युती तुटली होती तेव्हा देखील शिवसेनेविरोधात संपूर्ण देशातील भाजप उतरले होते.त्यांचा मराठी माणसाबद्दल द्वेष वेळोवेळी त्यांनी केलेल्या कृतीवरून व वक्तव्यावरून दिसून येत आहे.त्यामुळेच मराठी माणसाचा पाठींबा असलेला शिवसेना पक्ष…
