Headlines

Global Maharashtra Breaking News

अवैध दारूप्रकरणी एक ताब्यात

आरोसबागमध्ये कारवाई : नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त ⚡बांदा ता.१८-: : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोलगाव येथील एकावर आज पोलिसानी कारवाई केली. ही कारवाई आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोसबाग शेर्ले येथे करण्यात आली. या प्रकरणी गणपत माईनकर (वय 27, रा. कोलगाव चाफेआळी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटार आणि अवैध दारू असा एकूण 9 लाख…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हाडांची शस्त्रक्रिया मशीन व उपकरणेसाठी निधी द्या

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये किरण सी आर्म एक्सरे यंत्र किरण व ऑर्थोपेडिक पूर्णपणे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रो मेन्यूअल सी आर्म एक्स-रे टेबल व एक्स-रेडिएशनल प्रोटेक्शन लीड ऍप्रन व त्याला लागणारी उपकरणे यासाठी अकरा लाख पन्नास हजार रुपयांची जिल्हा नियोजन मार्फत अस्थिरोग (हाडाची शस्त्रक्रिया) करण्यासाठी आधुनिक पद्धतीची रुग्णांना…

Read More

आमदार भास्कर जाधव यांसह कार्यकत्यांवर कारवाई करा

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : केंद्रीयमंत्री राणेंवर असभ्य भाषेत टीका; 21 रोजी समर्थन रॅलीच्या माध्यमातून देणार जशास तसे उत्तर ⚡सावंतवाडी ता.१८-: आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काढलेल्या मोर्चात आ. भास्कर जाधव आणि मंडळींनी केंद्रीयमंत्री म.नारायण राणे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका टिपणी केली, मी जिल्हाध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या समस्त…

Read More

मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांचा अर्ज दाखल

तब्बल सात वर्षांनी होणार निवडणूक : ३०५६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ⚡मालवण ता.१८-: तब्बल सात वर्षांनी होणाऱ्या मालवण तालुका खरेदी विक्री संघ लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६ मतदार संघातून एकूण ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ३०५६ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत मालवण तालुका खरेदी…

Read More

मालवण शहर महिला काँग्रेसच्यावतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

⚡मालवण ता.१८-: मालवण शहर महिला काँग्रेस वतीने कोल्हापूर उत्तर येथील नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर उत्तर येथील विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत विजय प्राप्त झालेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला होत त्यावेळी कोल्हापूर येथे मालवण मधील काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यासोबत प्रचारात सहभागी झाले होते या विजया…

Read More

भरड येथील सती मंदिराचा कलशारोहण व मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

⚡मालवण ता.१८-: मालवण भरड येथील सती देवी घुमटीची भरड सन्मित्र रिक्ष चालक मालक संघ व भरड मित्रमंडळ यांच्यावतीने पुनर्बांधणी करताना जीर्णोद्धार करून मंदिराची उभारणी करण्यात आली असून त्याचा मूर्ती पुन: प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी भाविकांनी उपस्थिती दर्शवत दर्शनाचा व तीर्थ प्रसादाचा लाभ…

Read More

जिल्ह्यात उस क्षेत्रात वाढीचे श्रेय डि. वाय. पाटील साखर कारखान्याला

मनिष दळवी;डॉ.डि वाय. पाटील साखर कारखान्याचा २० वा गळीत हंगामाचा शुभारंभ ⚡कणकवली ता.१८-: जिल्हा बँक आणि या कारखान्याचे ऋणानुबंध आहेत आणि ते ऋणानुबंध कायम राहतील. आपल्या या सगळ्या यशस्वी वाटचालीमध्ये आम्ही आपले सहकारी म्हणून तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहोत. आमची जिल्हा बँक निश्चितपणे डि वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर राहील. जिल्ह्यामध्ये उसाचे उत्पन्न हे नगन्य…

Read More

वेंगुर्ल्यात ३१ ऑक्टोबर चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा

⚡वेंगुर्ला ता.१८-: ३१ ऑक्टोबर हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त नेहरू युवा केंद्र आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या विद्यमाने वेंगुर्ला येथील हॉटेल लौकिकच्या सभागृहामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वा. राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

गोवा रेडक्रॉसतर्फे सेवाभावी संस्थांना वैद्यकीय साहित्य प्रदान

⚡वेंगुर्ला ता.१८-: गोवा रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेच्यावतीने ‘माझा वेंगुर्ला‘ या संस्थेसाठी दोन कॉन्सेट्रेटर आणि रोटरी ट्रस्ट सावंतवाडीला दोन कॉन्सेट्रेटर व दोन व्हीलचेअर मोफत प्रदान करण्यात आले.

Read More

तरुण पिढीने धम्म जाणून घेणे आवश्यक – प्रा.नंदगिरीकर

⚡वेंगुर्ला ता.१८-: आजच्या तरुण पिढीने मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून धम्माबाबत ज्ञान घेणे आवश्यक आहे. धम्म म्हणजे काय हे जाणून घ्या, वाचन करा असे आवाहन करताना बौद्ध धम्माबाबतची आजची स्थिती यावर प्रा. नंदगिरीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Read More
You cannot copy content of this page