Global Maharashtra Breaking News

आरोंदा-किरणपाणी खाडीत एकाचा बुडून मृत्यू

सावंतवाडी : आरोंदा-किरणपाणी येथील खाडीत एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याचा प्रकार काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अवैश चंद्रकांत गावडे (३१, रा.सावरजुवा-आरोंदा) असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर त्याचा भाऊ सावळाराम गावडे याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Read More

एस्टी प्रशासनाचा अनागोंदी कारभार सावंतवाडीत पुन्हा एकदा उघड …

फलाटवर न लागताच एसटी मार्गस्थ; सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आक्रमक ⚡सावंतवाडी ता.१६-: हात दाखवा आणि एसटी थांबवा असे ब्रीदवाक्य घेऊन ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या एसटी प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा सावंतवाडीत उघड झाला आहे. सात वाजता असलेली आंबोली-गेळे वस्तीची बस सात वाजून दहा मिनिटांनी फलाटवर न लावता मार्गस्थ करण्यात आल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे…

Read More

मळगाव येथे उद्या आजादी का अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा

माजी सैनिक व विविध स्पर्धामधून पहिल्या तीन क्रमांकामधील मुलांचे होणार सत्कार सावंतवाडी : सहदेव राऊळ :+ आजादी का अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा उद्या १७ ऑगस्ट रोजी मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय येथे होणार आहेया सांगत्या सोहळ्यामध्ये माजी सैनिक तसेच सर्व शाळांमधून विविध स्पर्धामधून पहिल्या तीन क्रमांकामध्ये आलेल्या मुलांचे सत्कार होणार आहेत. त्यानंतर बचत गटांचे सांस्कृतिक…

Read More

मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना खाऊ वाटप*

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मळगाव ग्रामपंचायतचा उपक्रम* ⚡सावंतवाडी ता.१६-: आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने निरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी रुग्णांना खाऊ वाटप करत त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी केली. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांचे स्वास्थ्य सुदृड राहण्यासाठी मनोकामना केली. यावेळी सावंतवाडी…

Read More

शिरोडा वेळागर येथील धूप प्रतिबंधक बंधारा गेला वाहून

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली पाहणी : शासनाकडे बंधाऱ्यासाठी करीन मागणी : दिले आश्वासन ⚡वेंगुर्ले ता.१६-:तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे असलेला धूप प्रतिबंधक बंधारा बऱ्याच अंशी वाहून गेला आहे, परिणामी किनाऱ्यावरील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची विधान परिषदेचे माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांनी वेळागर येथे येऊन पाहणी केली, आणि वेळागर संघर्ष…

Read More

शांतादुर्गा हायस्कूलमध्ये “श्रावणधारा” कार्यक्रम संपन्न

मालवण दि प्रतिनिधीवडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मध्ये श्रावण मासावर आधारित असणाऱ्या कविता तसेच श्रावण मासाचे सण आजी उत्सव यावर आधारित श्रावणधारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. चैतन्य, सौंदर्य आणि संस्कृती यांच्या त्रिवेणी संगमाने नटलेल्या श्रावणधारा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक पी. एच. कुबल यांनी भूषविले होते . या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावण मासावर आधारित…

Read More

नगर पालिकेच्या व्यायामशाळेचे लोकार्पण

आ नाईक यांचे लाभ घेण्याचे युवकांना आवाहन मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेच्या फोवकांडा पिंपळ येथील इमारतीत असलेल्या व्यायामशाळेमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशनरिंचे लोकार्पण आज आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. व्यायामशाळेसाठी दर्जेदार असे साहित्य उपलब्ध केले असून उर्वरित जुने साहित्य देखील लवकरच बदलून नवीन उपलब्ध केले जाईल, मालवणच्या युवकांनी या…

Read More

युवा पिढीला जेष्ठानि दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद ! सुरेश ठाकूर

हडी जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ५० गुणवंतांचा सत्कार ⚡मालवण ता.१६-: हडी गावातील जेष्ठ नागरिक संघाने गावातील भावी पिढीला दिलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे. जीवनात वेळेला महत्व ध्या.जेष्ठ ग्रामस्थांनी चिंता सोडून मन नेहमी प्रफुल्लित आणि आरोग्य निरोगी ठेवावे. गुणवंत विध्यार्थ्यांनी कर्तव्याची जाणीव ठेवून गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन साने गुरुजी कथामाला मालवण तालुका अध्यक्ष सुरेश…

Read More

तर स्वखर्चाने खड्डे बुजविणयात येईल

भाजप नेते दत्ता सामंत यांचा सार्वजनिक बांधकामला इशारा;तारकर्ली – देवबाग रस्त्याबाबत वेधले लक्ष मालवण (प्रतिनिधी)पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या तारकर्ली- देवबाग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत भाजपचे दत्ता सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधताना येत्या आठ दिवसात येथील खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा आठ दिवसांत खड्डे बुजवले नाही तर स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून देऊ, असा शब्द श्री…

Read More

मिळून साऱ्याजणींच्या ‘श्रावणसरी’ उत्साहात

⚡कणकवली ता.१६-: मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने कणकवली शिवशक्ती हॉल येथे मंगळवारी श्रावणसरी हा फुगड्यांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा शुभारंभ “नवा गडी नवे राज्य” मालिकेतील अभिनेत्री दीक्षा पूरळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. मिळून साऱ्याजणी मंचच्या संस्थापिका नीलम सावंत – पालव यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात अगदी लहान मुलींपासून वृद्ध ज्येष्ठ महिलाही सहभागी झाल्या होत्या. सर्व महिलांनी…

Read More
You cannot copy content of this page