Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण जेटीचे उदघाटन व बंदर विकासासाठी निधी देण्याची मागणी

⚡मालवण ता.०२-: राज्याचे बंदर विकास मंत्री दादाजी भुसे यांची आज आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत बंदर विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मालवण जेटीचे अधिकृत उदघाटन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील देवबाग संगम येथील साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी व देवबाग संगम येथे जेट्टी व त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी…

Read More

माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आकाश कंदील आणि दिवाळी भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

मालवण दि प्रतिनिधीबॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पहिली ते चौथी , पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अशा चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील आकाश कंदील स्पर्धेत १०५ व…

Read More

मोरेश्वरवाडी येथील श्रीकृष्ण मणचेकर यांच्या घराला आग…

मालवण (प्रतिनिधी) मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथील टिकम शाळे नजीक राहणाऱ्या श्रीकृष्ण वसंत मणचेकर यांच्या घराला आज बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घरा मागील पडवीच्या ठिकाणी असलेल्या पाणी तापविण्याच्या चुलीतून ही आग लागून पडवीसह इतर साहित्य जळून नुकसान झाले. मणचेकर कुटुंबीय व स्थानिकांनी तात्काळ पाण्याचा मारा करत ही आग विझविली. त्यानंतर दाखल…

Read More

शिधिया देवालय परिसरात मिनी हायमास्ट टॉवर ची उभारणी…

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील गावकरवाडा भागात असलेल्या शिधिया देवालय परिसरात मिनी हायमास्ट टॉवर उभारून हा भाग प्रकाशमय करण्यात आल्याने या भागातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षापासून स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी पूर्ण झाली आहे. वायरी गावकरवाडा भागात शिधिया देवालय असून या देवालयाच्या परिसरात वीज पुरवठा मालवण नगरपालिकेच्या वतीने स्ट्रीट लाईटची सुविधा न दिल्याने त्या भागात काळोखाचे…

Read More

सातेरी जलमंदिर येथे 4 नोव्हेंबर पासून सात प्रहर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधीकसबा मसुरे गावची मूळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर येथे ४ रोजी सकाळी १० पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार आहे. पूजा-अर्चा, पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व नंतर १२ वा. चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी बांदा भाजप कडून जय्यत तयारी…

सरपंच अक्रम खान आणि माजी सभापती शीतल राऊळ यांची माहिती बांदा/प्रतिनिधीसार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे शनिवार दिनांक ५ रोजी जिल्ह्यात येणार असून त्यांच्या स्वागताची बांदा येथे शहर भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान, माजी सभापती शीतल राऊळ यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री चव्हाण यांनी…

Read More

वेंगुर्ले न.प. प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांचा राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सन्मान

⚡वेंगुर्ले ता.०२-:  वेंगुर्ले नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र : एमजेएफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. यानिमित्त वेंगुर्ले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विधाता सावंत, महिला शहर अध्यक्ष…

Read More

दीपावली निमित्त आयोजित करण्यात किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद

⚡बांदा ता.०२-: ज्येष्ठ नागरिक संघ बांदा तर्फे दीपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपावली किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बांदा शहर मर्यादित घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण बावीस स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.दिनांक २८ व २९ ऑक्टोबरला स्पर्धेचे परीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.प्रथम – शिवानंद संतोष परब, आंगडीवाडी, बांदा, द्वितीय- श्लोक बहिरे, निमजगा-बांदा,…

Read More

गुळदुवे खरी बसस्टॉपवर काही दारू पिणाऱ्या अज्ञातांवर कारवाई करा

मनसे लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर यांची आरोंदा पोलीस निरीक्षकांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.०२सहदेव राऊळ-: गुळदुवे खरी बसस्टॉपवर काही अज्ञात लोक दारू पिऊन कचरा तिथेच उडवत आहेत. तसेच याठिकाणी असलेल्या सोलर लाईटही या दारू पिणाऱ्या अज्ञातांकडून चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे तिथे दारू पिण्यासाठी बसणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरीसेना तालुकाध्यक्ष राजेश लक्ष्मण…

Read More

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सैनिक नागरी सहकारी पतसंथा मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेला महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशन मुंबई यांच्याकडुन दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श पतसंस्था पुरस्कार पनवेल मुंबई येथे राज्य महिला आयोग अध्यक्ष मा. रुपालीताई चाकणकर, मा. आमदार अदिती सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन १९९१ मध्ये मुहुर्तमेढ रोवलेल्या या संस्थेने रुपये…

Read More
You cannot copy content of this page