मालवण दि प्रतिनिधी
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने माजी केंद्रीय अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पहिली ते चौथी , पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अशा चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील आकाश कंदील स्पर्धेत १०५ व भेटकार्ड स्पर्धेत ११४ अशा एकूण २१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे दिवाळी भेटकार्ड स्पर्धा-पहिली ते चौथी गट- प्रथम- रेवा साळोखे, द्वितीय-पलक महाभोज, नेहा गावडे, तृतीय- निधी गावडे, गौरव मेस्त्री, दिव्यांश बावकर, उत्तेजनार्थ-कौस्तुभ नांदोसकर, विदिशा गावडे, अथर्व वराडकर, अथर्व वराडकर, गायत्री आळवे, स्वरा आळवे.
पाचवी ते सातवी प्रथम-तेजस सकपाळ, समर्थ भोगटे, द्वितीय-सुयश कदम, हर्ष देऊलकर, तृतीय- देवांग नांदोसकर, भार्गवी महाभोज, उत्तेजनार्थ-सिद्धी महाभोज, सिद्धी लाड, आर्यन चव्हाण, दर्शना इंदुलकर
आठवी ते दहावी प्रथम- श्रावणी चव्हाण, साक्षी नाईक, द्वितीय – हर्ष चव्हाण, तृतीय- श्रुती लाड, वासुदेव वाक्कर. उत्तेजनार्थ- संस्कृती मसुरेकर, संचिता जाधव, संचिता दुखंडे, सेजल मेस्त्री, अनुजा कदम
खुला गट प्रथम-यशश्री महाभोज, द्वितीय- पूर्वा मोरजकर, तृतीय- अस्मिता सरमळकर, उत्तेजनार्थ- प्राची मेस्त्री.
आकाशकंदील स्पर्धा –
पहिली ते चौथी प्रथम – ईश्वरी मेस्त्री, सौम्या मिठबावकर, द्वितीय-यश मेस्त्री. सिद्धेश गोठणकर, कार्तिक खोत, तृतीय- चैतन्य मेस्त्री, अनुश्री गोसावी, सेजल चौकेकर उत्तेजनार्थ- नीतेश नागले, स्वरा गिरकर, दिव्यांशू बाक्कर, सार्थक घाडीगावकर, चिन्मय गोंधळी, पलक महाभोज, साई थवी.
पाचवी ते सातवी प्रथम-भावेश देऊलकर, रिया गावडे, द्वितीय- समर्थ दुखंडे, निखिलेश मेस्त्री, तृतीय-यशश्री ताम्हणकर, रिया भोगले, सुयश कदम, तेजस सकपाळ, उत्तेजनार्थ तनिष थवी, कुशल गावडे, श्रावणी निकम, साईश हिंदळेकर.
आठवी ते दहावी प्रथम सिद्धाली पांचाळ, सेजल मेस्त्री, द्वितीय- मिताली मेस्त्री, शार्दुल रेवडेकर, तृतीय- साक्षी नाईक, मनीष घाडीगावकर, अनुजा कदम. उत्तेजनार्थ – वामन परब, दुर्वेश दळवी, राज राणे
खुला गट प्रथम- चंद्रशेखर कोचरेकर, रुपेश चव्हाण, द्वितीय – सायली बोडये, प्रसाद मेस्त्री, तृतीय – आकांक्षा पांचाळ उत्तेजनार्थ- स्वाती पोखरणकर, उज्ज्वला गुराम, प्राची मेस्त्री. बक्षीस समारंभ प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे होणार आहे. सर्व स्पर्धकांचे सेवांगणतर्फे अॅड. देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, अरविंद शंकरदास, श्याम पावसकर, बापू तळावडेकर, विकास म्हाडगूत यांनी अभिनंदन केले.
