खरेदी – विक्री संघाची निवडणूक भाजप व शिंदे गट एकत्र लढणार
श्री देव पाटेश्वर मंदिरात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील खरेदी -विक्री संघाची निवडणुक भाजप व शिंदे गट एकत्र लढत असून, निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज भाजप आमदार नितेश राणें यांच्या शुभहस्ते श्री देव पाटेश्र्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आले. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या शुभारंभ दरम्यान शिंदे भाजपचे…
