रस्त्याच्या कामवरून आ नाईक आक्रमक
सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली धडक;जरीमरी, सागरी महामार्ग, बेळणे रस्त्याचा विषय मालवण, दि प्रतिनिधीकुंभारमाठ जरीमरी, सागरी महामार्ग आणि बेळणे या रस्त्यांच्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यारंभ आदेश देऊनही या कामांना अद्याप सुरवात न केल्याने संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आज आपल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक दिली यावेळी आमदार नाईक यांनी अधिकाऱ्यांना…
